लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मृत वाघाचे अवयव गायब, शिकारीच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात - Marathi News | Dead tiger's parts missing, four arrested on suspicion of poaching | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मृत वाघाचे अवयव गायब, शिकारीच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात

Chandrapur : चंद्रपूर वनविभागातील सावली परिक्षेत्रांतर्गत पाथरी उपक्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा - Marathi News | Ashok Kharat Case: If the government takes honest action in the Kharat case, dozens of ministers will go to jail, claims Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’

Ashok Kharat Case: अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या चौकशीमधून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केला आहे. ...

Video : व्हायरल वक्तव्य पडले महागात..! वसंत मोरे यांचा जामीन फेटाळला; अटकेची शक्यता - Marathi News | pune crime news viral statement cost money Vasant More's bail rejected Arrest likely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : व्हायरल वक्तव्य पडले महागात..! वसंत मोरे यांचा जामीन फेटाळला; अटकेची शक्यता

सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य पडले महागात; वसंत मोरे यांना अटकेची शक्यता ...

Ashok Kharat : "मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा - Marathi News | "I will build your career, if you oppose, your father will die"; Another crime against Ashok Kharat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मी तुझं करिअर घडवेन, विरोध केल्यास वडिलांचा मृत्यू"; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा

Ashok Kharat Crime : भोंदूबाबा अशोक खरातविरोधोत आणखी एका पीडितेने तक्रार दिली असून चांगलं करिअर घडवून देण्याचं आमिष दाखवत संमोहनाच्या माध्यमातून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. ...

Kolhapur News: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा - Marathi News | Dr. Yuvraj Pandurang Patil continued his illicit abortion racket using a friend's license, despite having his own medical license suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: दोनवेळा कारवाई, स्वत:चा परवाना निलंबित.. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा

डॉ. युवराज पाटीलसह एजंट अटकेत, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे जप्त ...

Ashok Kharat : अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू - Marathi News | Police acted proactively in Ashok Kharat crime case, arrested accused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू

Ashok Kharat Crime : भोंदूबाबामार्फत खरातला गंडे दोरे, अंगठ्या यांसारख्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं - Marathi News | Woman who committed theft in Washim by using her child as a front has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं

वाशिममध्ये मुलाला पुढे करुन चोरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ...

नक्षलवादाचा शेवट आला जवळ! जहाल कमांडर पापा राव अखेर शरण - Marathi News | the end of naxalism is near the fierce commander Papa Rao finally surrenders | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवादाचा शेवट आला जवळ! जहाल कमांडर पापा राव अखेर शरण

एकेकाळी नक्षली चळवळीचा पोलादी कणा मानला जाणारा ५६ वर्षीय पापा राव आता लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला ...