लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

तीन वेळा वाचली, पण चौथ्यांदा नवऱ्याने संपवलंच! पवईत सासऱ्याच्या एका निर्णयाने जावयाचा कट समोर - Marathi News | Failed Thrice Succeeded Fourth Time Mumbai Man Arrested for Plotting Wife Murder After 3 Failed Attempts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन वेळा वाचली, पण चौथ्यांदा नवऱ्याने संपवलंच! पवईत सासऱ्याच्या एका निर्णयाने जावयाचा कट समोर

पत्नीची हत्या करुन त्याला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. ...

Ashok Kharat: "तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला? - Marathi News | Ashok Kharat: "If you resist, I will cause your father's death", what did Ashok Kharat say to the young woman? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तू विरोध केला, तर तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन", अशोक खरात त्या तरुणीला काय काय म्हणाला?

अशोक खरात विरोधात आणखी एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका तरुणीला गुंगीचा पदार्थ देऊन खरातने बलात्कार केल्याचे म्हटले आहे. ...

'आरडीएक्स स्फोट घडवू'; धमकीच्या ई-मेलने राज्यभर पोस्ट कार्यालये अलर्ट, प्रशासनाची धावपळ - Marathi News | Maharashtra Post Offices on High Alert After RDX Bomb Threat Email; Deadline of 12:10 PM Passes Safely | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'आरडीएक्स स्फोट घडवू'; धमकीच्या ई-मेलने राज्यभर पोस्ट कार्यालये अलर्ट, प्रशासनाची धावपळ

१२:१० चा डेडलाईन फोल; धमकीच्या मेलने उडाली प्रशासनाची धावपळ ...

भयंकर! जिच्या हत्येसाठी पती महिनाभर तुरुंगात सडला, ती पत्नी जिवंत सापडली; मावस भावावर होतं प्रेम - Marathi News | Murdered Wife Found Alive in Haryana Innocent Husband Was Jailed for a Month in Kaushambi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! जिच्या हत्येसाठी पती महिनाभर तुरुंगात सडला, ती पत्नी जिवंत सापडली; मावस भावावर होतं प्रेम

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पतीला सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...

'क्राइम ब्रँच'कडे तपास; पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन - Marathi News | crime branch to investigate goa police appeal to victims to come forward without fear | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'क्राइम ब्रँच'कडे तपास; पीडितांनी न घाबरता पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन

गुन्हा अन्वेषण विभागाकडून त्याचा तपास सुरू झाल्याचे सांगण्यात आले. ...

दिल्ली पोलिसांची कारवाई; पाकिस्तानातून शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद, 10 जणांना अटक - Marathi News | Delhi Police's major operation; Gang involved in arms smuggling from Pakistan busted, 10 arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांची कारवाई; पाकिस्तानातून शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद, 10 जणांना अटक

पाकिस्तान-नेपाळ मार्गे भारतात तस्करी ...

सुरतहून छ. संभाजीनगरात 'नशेचा' ओघ सुरूच; तस्कर २४०० गोळ्यांसोबत रंगेहाथ सापडला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Drug Bust: Anti-Narcotics Task Force Seizes 2400 Pills; Surat Link Exposed Again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरतहून छ. संभाजीनगरात 'नशेचा' ओघ सुरूच; तस्कर २४०० गोळ्यांसोबत रंगेहाथ सापडला

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची कारवाई, २४०० गोळ्या, १४ पातळ औषधींच्या बाटल्या जप्त ...

मृत वाघाचे अवयव गायब, शिकारीच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात - Marathi News | Dead tiger's parts missing, four arrested on suspicion of poaching | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मृत वाघाचे अवयव गायब, शिकारीच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात

Chandrapur : चंद्रपूर वनविभागातील सावली परिक्षेत्रांतर्गत पाथरी उपक्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...