लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं? - Marathi News | A 52-year-old woman was killed by her 26-year-old boyfriend, what did Arun tell the police after the murder? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?

woman killed by boyfriend: चार मुलांची आई असलेल्या महिलेची इन्स्टाग्रामवर अरुणसोबत भेट झाली. त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंध जुळले. पण, त्याचा शेवट अत्यंत भयंकर झाला.  ...

Vanraj Andekar : वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट उधळला  - Marathi News | pune crime A plot to avenge the murder of Vanraj Andekar was foiled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar : वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट उधळला 

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने कट रचुन आंबेगाव पठार भागात रेकी करण्यासाठी काळेला पाठवले आहे. त्याला रुम भाड्याने घेवून आंबेगाव पठार येथे ठेवल्याचेही सांगितले. ...

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case: Kannada actress Ranya Rao fined Rs 102 crore by DRI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड

Ranya Rao Case: रान्या राव सध्या तुरुंगात आहे. ...

Pune crime :घरातून कामाची संधी..; ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने दोघांना आठ लाखांचा गंडा - Marathi News | Pune crime Two duped of eight lakhs with the lure of online task | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune crime :घरातून कामाची संधी..; ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने दोघांना आठ लाखांचा गंडा

ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी व त्यातून चांगला परतावा देण्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी सुरुवातीला तरुणीला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. ...

Kolhapur: मित्राला लोकेशन पाठवून तरुणाने गळफास घेत संपविले जीवन, कुटुंबीयांना बसला धक्का - Marathi News | A young man ended his life by hanging himself after sending his location to a friend in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मित्राला लोकेशन पाठवून तरुणाने गळफास घेत संपविले जीवन, कुटुंबीयांना बसला धक्का

मित्राच्या दुचाकीवरून कामाला निघाला होता. मात्र, कळंबा येथे तो दुचाकीवरून उतरला. थोड्या वेळाने येतो, असे सांगून त्याने मित्राला पुढे पाठवले. ...

वनराज आंदेकर हत्येला एक वर्ष;टोळीचा मोठा प्लॅन; पोलिसांकडे टीप अन् सगळचं फिस्कटलं नेमकं काय घडलं होत... - Marathi News | pune crime One year since Vanraj Andekar murder The gang big plan; The police got a tip and everything went wrong. What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडे टीप अन् सगळचं फिस्कटलं नेमकं काय घडलं होत...

वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले..   ...

गणेशभक्तांनो, मंडळातील ऐवजाची काळजी घ्या; चोरांकडून रेकीकरून दानपेटी, मोबाइल लंपास - Marathi News | Ganesh devotees, take care of the belongings in the mandal; donation boxes, mobile lamps stolen by thieves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणेशभक्तांनो, मंडळातील ऐवजाची काळजी घ्या; चोरांकडून रेकीकरून दानपेटी, मोबाइल लंपास

चोरांकडून गणेशमंडळे लक्ष्य; एपीआय कॉर्नरच्या मंडळामधून दानपेटी, मोबाइल लंपास ...

प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिला; संतापलेल्या प्रियकराने दोघांचा गळा कापला... - Marathi News | Jharkhand Crime: Girlfriend's parents refused marriage; Angry boyfriend slits both their throats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिला; संतापलेल्या प्रियकराने दोघांचा गळा कापला...

Jharkhand Crime: प्रेयसी आणि तिच्या बहिणीवरही चाकूने हल्ला केला. ...