लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

नागपूरमधील पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी तक्रार देण्यासाठी अली आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल - Marathi News | High voltage drama at Nagpur police station; Case registered against Ali and police constable for filing wife's complaint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमधील पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा; पत्नी तक्रार देण्यासाठी अली आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल

Nagpur : शहरातील लकडगंज पोलीस ठाणे येथे शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. पोलिस शिपाई किरण विश्वनाथ कुकलरे (वय २८) याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व सहकाऱ्यांशी गैरवर्तन करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ...

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Vaishnavi Hagavane case; Charges framed against 6 accused - mother-in-law, father-in-law, husband, brother-in-law, brother-in-law and Nilesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणे प्रकरण; सासू, सासरे, पती, नणंद, दीर आणि निलेश ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित

Vaishnavi Hagawane Death Case या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. ...

लव्ह मॅरेज, घटस्फोट अन् नैराश्याचा विळखा; तरुण मातेने मुलासह घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी मोबाईलही तोडला - Marathi News | Love marriage, divorce and depression; Young mother hangs herself with her son, also breaks her mobile phone before committing suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेज, घटस्फोट अन् नैराश्याचा विळखा; तरुण मातेने मुलासह घेतला गळफास, आत्महत्येपूर्वी मोबाईलही तोडला

प्रेमापोटी बांधलेली लग्नाची गाठ सुटली की आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकतं, याचा एक सुन्न करणारा प्रकार सूरतच्या उमरा परिसरातून समोर आला आहे. ...

प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले तर प्रेयसीच्या वडिलांना भेटायला गेला; वादातून प्रकरणाला आले वेगळेच वळण - Marathi News | When the love affair broke up, he went to meet his girlfriend's father; the matter took a different turn after an argument | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले तर प्रेयसीच्या वडिलांना भेटायला गेला; वादातून प्रकरणाला आले वेगळेच वळण

Amravati : अल्पवयीन मुलीचे एका अल्पवयीन मुलाशी प्रेमप्रकरण असल्याचे बिंग फोन कॉलने फोडले. त्याचा कॉल तिच्या वडिलांनी उचलला. प्रकरण निस्तरण्यासाठी त्याला घरी बोलावले. ...

'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू - Marathi News | Pune Crime Left Baner, sent last message to wife Pune-based IT engineer dies suspiciously at Lions Point in Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'बाणेरहून निघाला, पत्नीला शेवटचा मेसेज केला..' पुण्यातील IT इंजिनिअरचा लोणावळ्यातील लायन्स पाॅइंटवर संशयास्पद मृत्यू

- मयत तरुण हा पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होता. सकाळी त्यांच्या चारचाकी वाहनाची नोंद लायन्स पॉइंट परिसरात पार्क आढळली. ...

भंडाऱ्यात डॉक्टरच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्येसुद्धा विकले होते एक बाळ ! - Marathi News | A doctor's gang in Bhandara had previously sold a baby in December! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात डॉक्टरच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्येसुद्धा विकले होते एक बाळ !

Bhandara : बाळाची विक्री करणाऱ्या गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी याच्या टोळीने यापूर्वी डिसेंबरमध्ये देखील एका बाळाची अशाच पद्धतीने विक्री केली होती, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे. ...

Video - भयंकर! व्हॅलेंटाईन डेवरून कपलमध्ये जोरदार भांडण; तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी - Marathi News | valentine week terrifying video shows young woman jumping from 4th floor of hotel room after quarrel in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - भयंकर! व्हॅलेंटाईन डेवरून कपलमध्ये जोरदार भांडण; तरुणीची चौथ्या मजल्यावरून उडी

दिल्लीतील विश्वास नगर भागात एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवलं आहे. ...

खळबळजनक! भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयातील बेवारस बॅगमध्ये सापडले पिस्तूल!  - Marathi News | Sensational! Pistol Found in BJP MLA Sanjay Kenekar's Office in Chhatrapati Sambhajinagar; Security Concerns Raised | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयातील बेवारस बॅगमध्ये सापडले पिस्तूल! 

"मला धमकवण्याचा हा प्रयत्न", आमदार संजय केनेकरांचा थेट आरोप ...