लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतनसह तिघांना जन्मठेप; दिंडोशी न्यायालयाचा निर्णय, २५ हजार रुपयांचा दंड - Marathi News | Hema Upadhyay murder case; Life imprisonment for three including Chintan; Dindoshi court decision, fine of Rs. 25 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतनसह तिघांना जन्मठेप; दिंडोशी न्यायालयाचा निर्णय, २५ हजार रुपयांचा दंड

दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन उपाध्यायसह आरोपी विजय कुमार राजभर, प्रदीप कुमार राजभर, तसेच शिवकुमार राजभर या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. ...

२ लाखांसाठी विवाहितेचा खून, दंडाचे एक लाख आई-वडिलांना, पती आणि सासऱ्याला जन्मठेप - Marathi News | 2 lakhs for murder of a married woman one lakh fine for parents life imprisonment for husband and father-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ लाखांसाठी विवाहितेचा खून, दंडाचे एक लाख आई-वडिलांना, पती आणि सासऱ्याला जन्मठेप

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासूला ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ...

मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects plea on Maratha-OBC dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचे राज्य सरकारचे मनसुबे घटनाबाह्य आहेत, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ॲड. भूपेश पाटील यांनी केला. ...

नागपुरातील महापुराच्या वेदना पोहोचल्या हायकोर्टात; पूर प्रकोपासंबंधी जनहित याचिका - Marathi News | The agony of the Nagpur deluge reached the High Court; PIL regarding flood outbreak | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील महापुराच्या वेदना पोहोचल्या हायकोर्टात; पूर प्रकोपासंबंधी जनहित याचिका

पूरग्रस्त कुटुुंबाला पाच लाख, नुकसानग्रस्त दुकानदाराला १० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी ...

सांगलीतील विटा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी, चार तालुक्यांतील पक्षकारांची सोय - Marathi News | Approval of Additional District Sessions Court at Vita in Sangli, convenience of parties from four taluks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील विटा येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास मंजुरी, चार तालुक्यांतील पक्षकारांची सोय

मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मंजुरी ...

"माझा एन्काउंटर होऊ शकतो", आप खासदार संजय सिंह यांचा न्यायालयात दावा - Marathi News | delhi liquor scam case ed aap mp sanjay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा एन्काउंटर होऊ शकतो", आप खासदार संजय सिंह यांचा न्यायालयात दावा

न्यायालयाने संजय सिंह यांना त्यांचे कुटुंबीय आणि वकील यांना कोर्ट रूममध्ये 10 मिनिटे भेटण्याची परवानगी दिली. ...

"संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे" - Marathi News | "Police reluctant to register case against Sambhaji Bhide, court should pay attention" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ, न्यायालयानेच लक्ष घालावे"

न्यायालयानेच लक्ष घालण्याची ॲड .सरोदे यांची मागणी... ...

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप - Marathi News | Hema Upadhyay murder case; Chintan Upadhyay along with three sentenced to life imprisonment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेप

दिंडोशी न्यायालयाने ठोठावली शिक्षा ...