इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
Court, Latest Marathi News
कुर्ला येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय आरोपीकडे २० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी अमली पदार्थ कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ...
येत्या १ नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश ...
न्या. अभय मंत्री हे जालना जिल्ह्यातील अंबडचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी न्या. संतोष बोरा यांच्यासोबत औरंगाबाद खंडपीठात सुमारे १३ वर्षे वकिली केली आहे. सध्या ते ठाणे येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत. ...
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती ...
भाजप नेते सय्यद शाहनवाज हुसैन यांना दिल्लीतील एका न्यायालयाने बलात्कार आणि धमकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. ...
काही अडचणीचे प्रश्न विचारून पंच साक्षीदारास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी केला ...
शहापूर जिल्ह्यातील टहारपूर येथे राहणाऱ्या भारती निपुर्ते हिच्यासोबत प्रमोदचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रमोद मारहाण करून त्रास देत असल्याने भारती माहेरी निघून आली होती. ...
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी करा असे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ...