भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच ...
महापालिकेच्या परिवहन विभागातील १ कोटी ५४ लाखांच्या ८०० इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनची (ईटीएम) खरेदी, कॅशकार्ड घोटाळा गेल्या काही महिन्यापासून गाजत आहे. शनिवारी महापालिकेच्या सभागृहातही याचे पडसाद उमटले. विरोधी सदस्यांसोबतच सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला धा ...
दंडाची रक्कम कमी करण्याच्या मोबदल्यात हिरे व्यापा-याकडून दोन लाखाची लाच घेणा-या केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या सहाय्यक आयुक्तासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. ...
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. य ...
गुन्ह्यातील दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या मोबदल्यात दोन लाखांची मागणी करणाऱ्या सहायक पोलीस अधीक्षकासह अन्य एका जणाविरुद्ध नांदेड येथील अर्धापूर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. ...
सन २०१७-१८ या वर्षासाठी ४० लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरणा-या एका बांधकाम मजुरास पोलिसांनी गांजाचा चोरटा व्यापार करण्याच्या आरोपावरून अटक केली. ...
आंध्र प्रदेशमध्ये दरमहा एक लाख रुपये पगार असणाºया एका सरकारी अधिका-यावर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली, तेव्हा त्याच्याकडे सापडली तब्बल ६० कोटी रुपयांची मालमत्ता. त्याच्याकडे मिळालेल्या घबाडात चांदीचे दिवे व भांडी, मौल्यवान ऐवज व क ...
महानगरपालिकेत २०१०-१४ या चार वर्षांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीअंतर्गत तब्बल १८८ बोगस कर्मचार्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी शासनाने पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्यामार्फत केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ...