लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार, मराठी बातम्या

Corruption, Latest Marathi News

मुंब्रा नालेसफाई प्रकरणी गुन्हा नोंदवा, एसीबीकडे तक्रार करा   - Marathi News |  Report a complaint in the case of Mumbra Nalasaiya, complain to ACB | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा नालेसफाई प्रकरणी गुन्हा नोंदवा, एसीबीकडे तक्रार करा  

मुंब्रा नालेसफाईप्रकरणी २९ कोटी रुपयांचा कथित-या घोटाळा करणा-या ठाणे महापालिकेच्या अभियंत्याची खातेनिहाय चौकशी प्रलंबित असतानाही त्याला २००९ मध्ये बढती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करण्यात यावी... ...

नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले - Marathi News | Both of them stuck with a woman doctor in Nagpur's ACB tractor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला ...

अनाधिकृत बांधकाम तोडण्यात अडथळा नगरसेवक विलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | An FIR has been lodged against the obstructionist corporator Vilas Patil for breaking the unauthorized construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकाम तोडण्यात अडथळा नगरसेवक विलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

भिवंडी : उच्च न्यायालयांच्या आदेशावरून शहरातील अनाधिकृत बांधकाम तोडण्यास गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांना शिवीगाळी करून सरकारी कामात अडथळा करणारे माजी महापौर तथा कोनार्क विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक विलास आर पाटील यांच्यासह ८ ते १० का ...

अभियंता काळे यांना क्लीन चीट ?; औरंगाबादमधील जलयुक्त शिवाराच्या घोटाळ्याची चौकशी दक्षताकडून  - Marathi News | Clean Chit to Engineer Kale? An inquiry into the Jalawati Shivaraya scam in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभियंता काळे यांना क्लीन चीट ?; औरंगाबादमधील जलयुक्त शिवाराच्या घोटाळ्याची चौकशी दक्षताकडून 

शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत लघुसिंचन जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या कामांत नियमबाह्य, बेकायदेशीर कामे केल्याचे चौकशी अहवालानुसार समोर आलेले असताना आता पुन्हा नव्याने दक्षता समित ...

नगरसेवक चुटेले यांनी १५ हजार न दिल्याने खोटी तक्रार केली - Marathi News | Corporator Chuteely lodged a false complaint after not giving 15 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरसेवक चुटेले यांनी १५ हजार न दिल्याने खोटी तक्रार केली

प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग् ...

रस्ते घोटाळा : पालिकेचे २० अधिकारी गोत्यात?, ७६ जणांची वेतनवाढ रोखणार - Marathi News | Road scam: 20 officers in the cottage? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते घोटाळा : पालिकेचे २० अधिकारी गोत्यात?, ७६ जणांची वेतनवाढ रोखणार

रस्ते घोटाळ्याच्या दुस-या टप्प्यातील चौकशीचा अहवाल ३१ जानेवारी रोजी उघड होणार आहे. या घोटाळ्यात २० अधिका-यांवर गंभीर स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता आहे ...

नागपुरात नगरसेवकांच्या नावावर अधिकाऱ्याची वसुली - Marathi News | Officer's recovery in the name of corporators in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नगरसेवकांच्या नावावर अधिकाऱ्याची वसुली

नगरसेवक विजय चुटेले यांच्या नावावर एका कार शोरुमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धंतोली झोनमधील सहायक अभियंता श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ मात्र, फक्त बदली करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल ...

सिंहगड इन्स्टिट्युटकडून 11 लाखांची लाच घेताना वनपालाला पकडले रंगेहाथ - Marathi News | Taking a bribe of 11 lakh from Sinhagad Institute, the dealer was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड इन्स्टिट्युटकडून 11 लाखांची लाच घेताना वनपालाला पकडले रंगेहाथ

लोणावळा येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युटच्या खासगी वनक्षेत्रातील  जागेवर केलेल्या बांधकामातील गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी व बांधकामाला कोणताही ...