लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार, मराठी बातम्या

Corruption, Latest Marathi News

सिंचन घोटाळ्यात चार हजारावर पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | In the irrigation scam four thousand page chargesheet filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात चार हजारावर पानांचे दोषारोपपत्र दाखल

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी विशेष सत्र न्यायालयात पाच अधिकाऱ्यांसह एकूण १२ आरोपींविरुद ...

हिंगोलीत ३  हजारांची लाच स्विकारताना ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले - Marathi News | While accepting a bribe of 3 thousand in Hingoli, Gramsevikes caught fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ३  हजारांची लाच स्विकारताना ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले

‘बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी ३ हजारांची लाच स्विकारणार्‍या ग्रामसेविका दगूबाई आनंदराव खोंडे वर्ग ३ च्या महिला कर्मचार्‍यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता हिंगोली शहरातील आनंदनगर य ...

बिलोली पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींचे गुन्हे रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High Court's denial for cancellation of criminal offenses of Biloli corporation corruption case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोली पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींचे गुन्हे रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

चार महिन्यांपूर्वी न्यायालयाच्या आदेशान्वये बिलोली पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांपैकी अद्याप दोन आरोपी फरारच आहेत़ दरम्यान, पालिकेचे सल्लागार अभियंता भास्कर शिंदे न्यायालयीन कोठडीत असून तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके व सेवानिवृत्त लेखापाल शं ...

लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन - Marathi News | Lalu Prasad Yadav will be in jail, gaining money every day, the salaries that would get every day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव तुरुंगात करणार माळीकाम, दर दिवशी मिळणार एवढे वेतन

चारा घोटाळ्यात साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांची रांची येथील बिरसा मुंडा कारागृहात रवानगी झाली आहे. आता लालूप्रसाद यादव यांना  हजारीबाग येथील खुल्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  तुरुंगात एक कैदी म्हणून लालू याद ...

लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार - Marathi News | After Laloo's imprisonment, the hangman's sword against the family property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार

गाजलेल्या चारा घोटाळ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी एवढ्यावरच संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. ...

बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी १० हजारांची लाच घेताना अटकेत - Marathi News | A forest officer detained while accepting a bribe of 10,000 rupees in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी १० हजारांची लाच घेताना अटकेत

१० हजारांची लाच स्वीकारताना वनपरिश्रेत्र अधिकारी (फिरते पथक ) मानसिंग राजपूत यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारी १२.३० च्या सुमारास बसस्थानका समोरील हॉटेलमध्ये ही कारवाई झाली. ...

अहमदनगर मनपाच्या सभेतून नगरसेवकांनी तीन अधिका-यांना हाकलले - Marathi News | Councilors removed three officers from the meeting of the municipal corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर मनपाच्या सभेतून नगरसेवकांनी तीन अधिका-यांना हाकलले

आज सभा सुरु झाल्यानंतर नगसेवकांनी गोंधळ घालत संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महापालिकेच्या सभेतून तीन अधिका-यांना हाकलत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी संबधित अधिका-यांची चौकशी करुन निलंबन करण्याचे आदेश प्रशासन ...

जमीन हस्तांतरण: दोन उपजिल्हाधिकारी औरंगाबादला निलंबित, ३ अधिका-यांना नोटीसा - Marathi News |  Land transfer: Two Deputy Collector Aurangabad suspended, 3 officials notices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जमीन हस्तांतरण: दोन उपजिल्हाधिकारी औरंगाबादला निलंबित, ३ अधिका-यांना नोटीसा

वर्ग-२ जमीन हस्तांतरणासंदर्भाने विक्रीचे परवानगी आदेश देताना २२५ पैकी ११८ प्रकरणांत अनियमितता, जिल्हाधिका-यांचे अधिकार वापर केल्याचा ठपका ठेवत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय ...