लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत” - Marathi News | bjp leader pravin darekar criticised cm uddhav thackeray over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. ...

Coronavirus News: कोरोनाचा भार पेलणारे कोरोनायोद्धेच 'व्हेंटिलेटरवर'; दुसरी लाट आली, पण 'ती' पदं रिक्तच राहिली! - Marathi News | Maharashtra Coronavirus News: Covid Warriors are still waiting for inclusion in service | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Coronavirus News: कोरोनाचा भार पेलणारे कोरोनायोद्धेच 'व्हेंटिलेटरवर'; दुसरी लाट आली, पण 'ती' पदं रिक्तच राहिली!

Maharashtra Coronavirus News: गतवर्षी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना केवळ रुग्णांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून वैद्यकीय मंत्र्यांच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित केले होते. ...

Coronavirus News: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल - Marathi News | coronavirus News shiv sena mp Sanjay Rauts wife Varsha Raut covid 19 positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

Varsha Raut Corona News: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis criticised cm uddhav thackeray on corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

devendra fadnavis criticised cm uddhav thackeray: नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

CoronaVirus Live Updates : आर्सेनिक अल्बम ३० नव्हे; आता आर्सेनिक अल्बम २००; जाणून घ्या का बदलल्या गोळ्या - Marathi News | As the symptoms change, so does the use of arsenic albumin in the second wave | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :CoronaVirus Live Updates : आर्सेनिक अल्बम ३० नव्हे; आता आर्सेनिक अल्बम २००; जाणून घ्या का बदलल्या गोळ्या

CoronaVirus Marathi News and Live Updates: आधी प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असलेले आर्सेनिक अल्बम ३० च्या ऐवजी आता आर्सेनिक अल्बम २०० हे रुग्णांना उपचारादरम्यान दिले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. ...

Coronavirus: आधी कोरोना होऊन गेला असेल, तरी पुन्हा होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितलं कारण - Marathi News | Coronavirus may have recurred before; Because the doctor said | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: आधी कोरोना होऊन गेला असेल, तरी पुन्हा होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितलं कारण

दुसऱ्या लाटेने अचानक गंभीर रूप धारण केले आहे. यात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आहे का? याच्या तपासणीसाठी पुणे एनआयव्हीकडे ३० नमुने पाठविण्यात आले आहेत. ...

Pune Coronavirus news: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन - Marathi News | Corona virus Pune :district information officer Rajendra Sarag dies of covid. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Coronavirus news: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

Pune Coronavirus news: उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांनाही अपयश. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 89,129 नवे रुग्ण, दिवसागणिक वाढतोय आकडा - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 89,129 new COVID19 cases 714 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 89,129 नवे रुग्ण, दिवसागणिक वाढतोय आकडा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. ...