Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने सोप्या भाषेत नियमावली जारी केली असली तरी बाजारपेठांतील बहुतांशी घटकांकडे याबाबत पुरेशी माहिती नसल्याने गोंधळात भर पडत आहे. ...
राज्यात निर्बंध लावताना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. ...
CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असे ११ महिने राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ...
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कलम १४४ नुसार ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीची संचारबंदीही लागू केली आहे. ...
Guidelines for containment & management of COVID-19 : डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा ...