Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच ...
CoronaVirus News: पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे. ...
Break The Chain : कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. ...
Dharavi Corona Updates: मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं आता पुन्हा रुग्णवाढीचा वेग धरला आहे. त्यामुळे प्रशासनासमोरही चिंता निर्माण होऊ लागली आहे. ...
पोलिसांनी सांगितल्यानुसार, बनावट डिग्री आणि नावासह हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षापासून सुरू होतं. ज्यावेळी आरोपीने एका व्यक्तीसोबत हॉस्पिटल चालवण्यासाठी पार्टनरशिप केली ...