लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं - Marathi News | rohit pawar criticises bjp over corona and other various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

corona: भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, अशी टीका पवारांनी केलीय. ...

लोकसंख्या ७००, कोरोना पॉझिटिव्ह १०५; महाराष्ट्रातील अख्खं गावच झालं 'कंटेनमेंट झोन' - Marathi News | 105 corona positive in Pota village with a population of 700 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोकसंख्या ७००, कोरोना पॉझिटिव्ह १०५; महाराष्ट्रातील अख्खं गावच झालं 'कंटेनमेंट झोन'

Corona Patients in Village : गावात एकूण १०५ रुग्णसंख्या झाल्याने अख्खे गावच कंटेंनमेंट झोन जाहीर केले आहे. ...

Corona Maharashtra Updates: राज्यात कडक निर्बंध लागण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Corona Maharashtra Updates: MNS president Raj Thackeray letter to Prime Minister Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Maharashtra Updates: राज्यात कडक निर्बंध लागण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Coronavirus Live Updates: देशातील पहिल्या काही रुग्णांमध्ये काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासून राज्यात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. ...

Maharashtra Lockdown : "ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन"; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | BJP Nitesh Rane Slams Uddhav Thackeray And Thackeray Government Over Maharashtra Lockdown | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Lockdown : "ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन"; नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

BJP Nitesh Rane Slams Uddhav Thackeray Over Maharashtra Lockdown : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Lockdown : "मुख्यमंत्र्यांचं FB live म्हणजे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही'," - Marathi News | coronavirus: "CM's FB live means 'Confusion & confusion, solution is not known'," Atul Bhatkhalkar Criticize CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Lockdown : "मुख्यमंत्र्यांचं FB live म्हणजे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही',"

Atul Bhatkhalkar Criticize CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच या काळात सर्वसामान्यांसाठी मदतीचीही घोषणा केली. ...

Maharashtra Lockdown : राज्यात 15 दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा; आज रात्री ८ पासून अंमलबजावणी - Marathi News | Maharashtra Lockdown: 15 days curfew in the state; Chief Minister Thackeray's announcement; Implementation from 8 tonight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : राज्यात 15 दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा; आज रात्री ८ पासून अंमलबजावणी

Maharashtra Lockdown: गेले काही दिवस लॉकडाऊनची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना बुधवारी रात्री ८ पासून संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. ...

Maharashtra Lockdown : 7 कोटी लोकांना एक महिना मोफत गहू, तांदूळ; रोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही - मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Lockdown: 7 crore people get free wheat, rice a month; Even if it stops on, the bread will not stop - CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : 7 कोटी लोकांना एक महिना मोफत गहू, तांदूळ; रोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही - मुख्यमंत्री

Maharashtra Lockdown: लॉकडाऊनमुळे अनेकांची रोजी थांबणार असली वा मंदावणार असली तरी कोणाची रोटी थांबू नये, उपासमार होऊ नये याची काळजी सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. ...

संवाद : लॉकडाऊन लावणार, तर गरिबांना हात द्या !  - Marathi News | Dialogue: Lockdown, give a hand to the poor! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संवाद : लॉकडाऊन लावणार, तर गरिबांना हात द्या ! 

Lockdown : 'सर्वांना मोफत धान्य दिले पाहिजे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका केंद्र सरकारची असून सुद्धा असंघटितांना मदत करण्याबाबत केंद्र सरकार काहीच भूमिका घेत नाही.' ...