लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus former union minister shivraj patil chakurkar tested corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...

Coronavirus Update : राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update 66159 new cases registered in the state More than 68000 patients corona free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात ६६,१५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्याच पुढे ...

Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन - Marathi News | Coronavirus Mumbai Updates: Get out of the house only after vaccination message, Mayor appeals to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा, महापौरांचे मुंबईकरांना आवाहन

Coronavirus Mumbai Updates : लसीकरण केंद्रांबाहेर प्रचंड गर्दी होत असल्याने महापालिका नवीन केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन करीत आहे. ...

Lockdown: महाराष्ट्रात १५ मे पर्यंत कडक निर्बंधाची घोषणा; काय सुरू अन् काय बंद राहणार? जाणून घ्या - Marathi News | Lockdown: Strict restrictions announced in Maharashtra till May 15 due to Coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown: महाराष्ट्रात १५ मे पर्यंत कडक निर्बंधाची घोषणा; काय सुरू अन् काय बंद राहणार? जाणून घ्या

राज्यात १५ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असलेले इतर कडक निर्बंध हे कायम असणार आहेत. ...

"मीरा भाईंदर मुख्यालयातील राजकारणी आदींची बेकायदेशीर घुसखोरी आधी आवरा" - Marathi News | Stop illegal infiltration of politicians at Mira Bhayander headquarters in corona virus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मीरा भाईंदर मुख्यालयातील राजकारणी आदींची बेकायदेशीर घुसखोरी आधी आवरा"

Mira Bhayander Municipal Corporation : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून संचारबंदी आणि लॉकडाऊन लावण्यात आले आहे. ...

Corona Vaccine: ठाण्यात लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब; स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड - Marathi News | Half of the vaccine stockpile disappears in Thane; Revealed at the Standing Committee meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccine: ठाण्यात लसीच्या साठ्यापैकी अर्धा साठा गायब; स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उघड

विशेष म्हणजे २०० लस  उपलब्ध असताना केवळ १०० लस  का देण्यात आल्या ? या प्रश्नावर उर्वरित लसीचा साठा दोन नगरसेवक घेऊन गेले असल्याचे वादग्रस्त उत्तर या डॉक्टरांकडून  देण्यात आल्यानंतर हे उत्तर देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले. ...

CoronaVirus: राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज; मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना - Marathi News | coronavirus bombay high court asks govt to consider at least 15 days of lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज; मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना

CoronaVirus: एका याचिकेवर सुनावणी करताना राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याची सूचना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली आहे. ...

Corona Vaccine: लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारीनंतर केंद्राकडून डेटा जारी; पाहा कोणत्या राज्यात किती लसीचे डोस शिल्लक? - Marathi News | Corona Vaccine: Center releases data how many doses of vaccine are left in which state? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारीनंतर केंद्राकडून डेटा जारी; पाहा कोणत्या राज्यात किती लसीचे डोस शिल्लक?

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लस मोफत उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे. ...