लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आवश्यक; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - Marathi News | Requires crowd control in public places; Concern expressed by the High Court pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आवश्यक; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

सोमवारी उच्च न्यायालयाची प्रशासकीय बैठक घेण्यात आली. त्यात वकील व अन्य तज्ज्ञांचा समावेश होता. ...

सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात; आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावले टोले - Marathi News | The government is against the corona, not the festival said CM Uddhav Thackeray pdc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार सणांच्या नव्हे, तर कोरोनाच्या विरोधात; आंदोलन करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगावले टोले

ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठानने उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ...

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद - Marathi News | maharashtra reports 4196 new corona cases and 104 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६८८ जण कोरोनामुक्त; ४,१९६ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...

Coronavirus: "कोरोना बाबत गाफील राहू नका, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील" एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | Coronavirus: "Don't be ignorant about coronavirus, otherwise strict restrictions will have to be imposed again" Eknath Shinde warns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''कोरोना बाबत गाफील राहू नका, अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील''

Coronavirus Update: कोरोनाच्या संभाव्य तिस:या लाटेचा धोका टास्फ फोर्सने देखील वर्तविला आहे. त्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ...

पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेली इमारत सील करणार; बाहेर पोलिसांचा पहाराही लावणार - Marathi News | Mumbai Municipal Corporation alerted due to delta; The third wave of covid, the review meeting held by the Commissioner pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेली इमारत सील करणार; बाहेर पोलिसांचा पहाराही लावणार

डेल्टामुळे मुंबई महापालिका सतर्क ...

कोरोनाची लक्षणे राहतात वर्षभर, पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्रास; लॅन्सेट अहवालातील निरीक्षण - Marathi News | The symptoms of corona remain in the patient’s body throughout the year; Observations in the Lancet report pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची लक्षणे राहतात वर्षभर, पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्रास; लॅन्सेट अहवालातील निरीक्षण

या अहवालात जागतिक स्तरावरील सतराशे रुग्णांच्या प्रकृतीचा अभ्यास करण्यात आला आहे. ...

Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६९६ रुग्ण कोरोनामुक्त; ५२ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 3741 new corona cases and 52 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६९६ रुग्ण कोरोनामुक्त; ५२ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायाला मिळत आहे. ...

चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा - Marathi News | Corona Virus The third wave may peak in october november the intensity is likely to be a quarter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा

आयआयटी-कानपूरचे वैज्ञानिक मनींद्र अग्रवाल म्हणाले, एखादा नवा व्हेरिएंट आला नाही, तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. मणिंद्र हे तीन सदस्यीय तज्ज्ञांच्या टीमचा एक भाग आहेत. ...