Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Biometric Attendance : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने १ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रिक हजेरीप्रणाली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आ ...
Coronavirus : राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. ...
Omicron Variant India : गणितीय मॉडेलच्या आधावर दक्षिण आफ्रिका आणि भारताची तुलना करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांची स्थिती आणि नॅचरल इम्युनिटी सारखीच असल्याचं त्यांनी सांगितलं. ...
Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. ...
Coronavirus : राज्यात शुक्रवारपर्यंत एकूण ६५ लाख ९ हजार ९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे. ...