Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus In India : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ. ...
corona virus: मुंबई विमानतळावर दररोज हजारो प्रवासी दाखल होत असतात. त्यापैकी कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे काम सीमाशुल्क विभागाचे अधिकारी करतात. ...
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. ...
कॅनाॅट प्लेसमध्ये माेठ्या प्रमाणावर नववर्षाचा जल्लाेष साजरा केला जाताे. यावर्षी रात्री १० वाजेनंतर संपूर्ण दिल्लीत संचारबंदी लागू केल्याने गजबज राहणाऱ्या या भागातील रस्त्यांवर यावर्षी केवळ पाेलिसांची वाहने फिरत हाेती. ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राब ...