Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
राज्यांना सूचना देताना भूषण यांनी सांगितले की, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स इत्यादी उपकरणे सज्ज ठेवावीत. ...
कोरोनाच्या दोन लाटांमधील परिस्थितीचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन डॉ.बोकिल यांनी केले. त्यावरील निष्कर्ष सविस्तरपणे तयार करून ते शासनाला सादर करत असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संचालक डॉ.सतीश ...
शिक्षण आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची शिक्षण क्षेत्रात ओरड आहे. मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्या ...
एकूण १०७ रुग्णांपैकी ९६ रुग्ण हे जिल्ह्यातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजवर ७३,०८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ७१ हजार १९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,७८८ जणांचा कोरोनामुळे मृ ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, शुक्रवारी (दि.७) ८३७ नागरिक बाधित आढळून आले आहेत. मात्र, त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १३८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ...