आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत असला तरी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात आज दिवसभरात ४०,९२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ...
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना मुंबई हे रुग्णवाढीचं केंद्रस्थान बनलं आहे. मुंबईत काल आणि आजही दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांच्यावर पोहोचली आहे. ...
कोरोना बाधित रुग्णांची दररोजची संख्या २० हजारांवर पोहोचली तरी यापैकी केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळं सध्या चार लाख नागरिक गृह विलगीकरणात आहेत. ...
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस होत असतानाच, शुक्रवारी धक्कादायकरीत्या दुपटीने बाधित रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. रुग्णवाढीचा दर ५.८७ टक्के इतका झालेला आहे. ...
Prasad Lad On Iqbal Singh Chahal: कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. ...
Corona Virus: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये भयावह पद्धतीने वाढ झाली आहे. देशात आज एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. डेल्टा व्हेरिएंटसोबत ओमायक्रॉन व्हेरिएंटही देशात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ...