Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus And Kim Jong Un : किम जोंग उनने कोरोना व्हायरसबाबत असा दावा केलाय जो ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल. देशातील पहिलं कोरोना प्रकरण एलियनद्वारे पसरलं आहे असं म्हटलं. ...
Tips To Re-boost Energy After Illness: आजारपण झालं की खूपच थकवा येतो, अंगातली ताकद गेल्यासारखी वाटते. म्हणूनच आधीची उर्जा (energy) पुन्हा मिळविण्यासाठी हे काही उपाय करा, पुन्हा लवकरच फ्रेश व्हाल आणि उत्साह येईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी बदलत आहे, परंतु ती अजून संपलेली नाही. ...