लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा - Marathi News | new variant of corona is smarter it is necessary to follow social distancing and be careful dr vk paul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा

देशातील कोरोना प्रादुर्भावाची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. ...

कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर - Marathi News | Nine villages in Kalvan taluka blocked the corona at the gate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यातील नऊ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

कळवण : कोरोना महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहराने जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लोकसंख्या असली तरी बालापूर, अस्वली, शेपूपाडा, कुमसाडी, चाफापाडा, अंबापूर, भांडणे(हा), पि ...

कोव्हॅक्सीनची किंमत जास्त काळ परवडणार नाही, कंपनीचं केंद्र सरकारला पत्र - Marathi News | 150 rs The price of covaxin will not be affordable for long, says Bharat Biotech in a letter to the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सीनची किंमत जास्त काळ परवडणार नाही, कंपनीचं केंद्र सरकारला पत्र

केंद्र सरकारला कोव्हॅक्सीन लसीचा डोस प्रति लस 150 रुपये दराने जास्त काळापर्यंत परवडणारा नाही. त्यामुळे, खासगी बाजारात लस विकताना जास्त दर ठेवण्याची गरज असल्याचे भारत बायोटेकने म्हटलं आहे. ...

CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनापासून खास अलार्म वाचवणार; फक्त 15 मिनिटांत संक्रमित व्यक्तीची माहिती मिळणार, संशोधकांचा दावा - Marathi News | corona ceiling alarm developed that can detect virus in a room | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनापासून खास अलार्म वाचवणार; फक्त 15 मिनिटांत संक्रमित व्यक्तीची माहिती मिळणार, संशोधकांचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिसर्चमधून कोरोनाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

आता थेट Paytm वरून करता येणार Vaccine Slot बुक; असा करा नव्या फीचरचा वापर - Marathi News | Vaccine Slot booking can now be done directly from Paytm app Heres how to use a new feature | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता थेट Paytm वरून करता येणार Vaccine Slot बुक; असा करा नव्या फीचरचा वापर

Paytm Coronavirus Vaccine Slot Booking : पाहा कसा करता येईल स्लॉट बुक, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया. ...

Corona Virus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी लक्षणं आली समोर, वैज्ञानिकांनी दिला इशारा - Marathi News | corona virus symptoms headache and runny nose linked to delta variant | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Virus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी लक्षणं आली समोर, वैज्ञानिकांनी दिला इशारा

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी आणि वेगळी लक्षणं समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून कोरोनाची नवी लक्षणं समोर आली आहे. याचबाबतची माहिती जाणून घेऊयात... ...

New Vaccination Policy: २१ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणात काय आहे खास? पाहा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे - Marathi News | New Vaccination Policy What is special about the new vaccination policy to be implemented from June 21 See answers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :New Vaccination Policy: २१ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणात काय आहे खास? पाहा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Covid-19 Vaccination Policy: २१ जूनपासून केंद्र सरकार देशभरात कोरोना लसीकरणासाठी नवी पॉलिसी लागू करण्याच्या तयारीत. सरकार करणार सर्वांचं मोफत लसीकरण. ...

Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण - Marathi News | Corona Vaccination One In 60 Lakh People Died Due To Corona Vaccine Says Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण

Corona Vaccination: ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान ६० लाख लोकांचं लसीकरण, पैकी एकाचा मृत्यू ...