कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Novavax Vaccine : नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एका वर्षात कोरोना लसीचे 200 कोटी डोस (एका महिन्यात 5 कोटी) तयार करण्याचा करार केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे. ...
CoronaVirus : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आयुष मंत्रालयाने मुलांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates And Trivendra Singh Rawat : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक विधान केलं आहे. ...
Coronavirus Delta Variant : एडिनबर्ग आणि स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीज तसेच सार्वजनिक आरोग्य स्कॉटलंडच्या संशोधकांना असे आढळले की, फायझर लस कोरोनाव्हायरसच्या अल्फा व्हेरियंट विरूद्ध 92 % तर दुसर्या डोसच्या 14 दिवसानंतर डेल्टा व्हेरिएंटविरोधात 79% संर ...
ज्येष्ठ, विकलांग आणि अंथरुणावर खिळलेल्यांना घरी जाऊन लस देण्याची परवानगी मुंबई महापालिकेने केंद्र सरकारकडे मागितली. याबाबत केंद्र सरकारने काय निर्णय घेतला? अशी विचारणा गेल्या सुनावणीत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ...
अनुचित जाहिरात एखाद्या केंद्रावर आढळून आल्यास त्या केंद्राला कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सुधारित परिपत्रकाद्वारे दिला आहे. ...