कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
18 ते 44 वयोगटामध्ये, विशिष्ट गटांचे, ज्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे, अशांचे लसीकरण करावे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांना डिलिव्हरी बॉय, ऑटो रिक्षा चालक, घर कामगार, वृत्तपत्र वितरक, गॅस सिलिंडर वितरक या सर्वांना लस घेण्यासाठी जागरुक करावे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना देशातील बहुतेक राज्यांनीही अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यातच आता केंद्र सरकारनंही सरकारी कामकाज पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. ...
कोरोना विषाणूनं गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं असताना कोरोना विरोधातील लस निर्मितीत शास्त्रज्ञांना आणखी एक यश आलं आहे. ...
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी, चंदीगड पीजीआयने केलेल्या या संशोधनाच्या खुलाशानंतर देशातील इतर प्रमुख वैद्यकीय संस्था आणि कॉरपोरेट रुग्णालयांनादेखील, यासंदर्भात संशोधन करायला सांगितले आहे. (CoronaVirus Vaccine Chandigarh pgi research) ...
Corona Vaccine: कोरोनावरील लस घेतल्यानंतरही काही जणांचा मृत्यू झाल्याच्या तसेच लसीचा साईड इफेक्ट झाल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान सरकारी आकडेवारीमधून याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Nagpur News काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. दवाखान्यात भरती राहावे लागते. त्यामुळे तेवढ्या दिवसाची मजुरी बुडते. याशिवाय कोरोनाची चाचणी करून किडनी काढली जाते व मारून टाकले जाते, असे अनेक गैरसमज पसरल्यामुळे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा व ...