कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. मात्र ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीवरुन प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी अनेकजण घाबरत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात लसीकरण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रावर गर्दी असल्या ...
चांदोरी : चांदोरी येथील शरद नाठे व भगवंत हांडगे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांसाठी १० बेड, गाद्या व सलाईन स्टँड देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...
केंद्रावर उपलब्ध असलेल्या १०० डोसपैकी ४० टक्के कोविशिल्ड लस व ६० टक्के कोव्हॅक्सिन लस या ऑनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. ...
आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो, तोच व्हायरस कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव-2 पासूनही संरक्षण करू शकतो, असा दावा एका नव्या आध्ययनात करण्यात आला आहे. ...