लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: खाजगी लसीकरणासाठी गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या - Marathi News | housing societies in west suburban started corona vaccination privately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: खाजगी लसीकरणासाठी गृहनिर्माण सोसायट्या सरसावल्या

पश्चिम उपनगरात खाजगी हॉस्पिटल व गृहनिर्माण संस्था या एकत्र येऊन 18 ते 44 वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण मोहिम राबवत असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ...

गरोदर महिला, स्तनदा मातांनी लस घ्यावी का? लस घेतल्यानं प्रजनन क्षमता कमी होते हे खरंय? - Marathi News | Should pregnant women and lactating mothers be corna vaccinated? Does covid vaccination reduce fertility? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर महिला, स्तनदा मातांनी लस घ्यावी का? लस घेतल्यानं प्रजनन क्षमता कमी होते हे खरंय?

लस कुणी घ्यावी, कुणी नाही याविषयी सोशल मीडीयात चुकीच्या माहितीचा मारा होतो, ते गैरसमज वेळीच दूर करणं उत्तम. ...

कोरोना रुप बदलून बनलाय 'डेल्टा प्लस' विषाणू; औषधं ठरतायत फेल; AIIMSच्या डॉक्टरांचा दावा - Marathi News | corona variant changed form and became delta plus most medicines ineffective says aiims dr amarinder singh malli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुप बदलून बनलाय 'डेल्टा प्लस' विषाणू; औषधं ठरतायत फेल; AIIMSच्या डॉक्टरांचा दावा

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं सर्वांची झोप उडवली आहे. ...

केळकर समितीचा अहवाल गुंडाळला? चौकशीसाठी मनिष जोशींची नियुक्ती! - Marathi News | bjp niranjan davkhare alleges tmc trying to support contractor over corona vaccination issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केळकर समितीचा अहवाल गुंडाळला? चौकशीसाठी मनिष जोशींची नियुक्ती!

पार्किंग प्लाझात अभिनेत्रीला लस दिल्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्या समितीचा अहवाल महापालिकेने गुंडाळला असल्याचे समजते. ...

कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वासरांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI - Marathi News | Killing cow heirs to make covacin? Congress leader gaurav pandhi shared RTI on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वासरांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI

गाईच्या वासरांच्या सीरमचा उपयोग विरो सेल्सच्या रिवायल प्रोसेससाठी करण्यात येतो. सध्या कोव्हॅक्सीन लस बनविण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे. ...

लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | congress leader nana patole slams modi government over covishield corona vaccine two dose gap increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतीमा संवर्धन महत्त्वाचे आहे का?; लसींच्या डोसवरुन पटोलेंचा हल्लाबोल

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला?; पटोले यांचा सवाल. Covishield लसीच्या दोन डोसमधील अंतर यापूर्वी वाढवण्यात आलं होतं. ...

Corona Vaccination: महाराष्ट्रातून देशाला मिळाली आनंदाची बातमी; लहान मुलांवरील कोरोना लस चाचणीचे सकारात्मक संकेत - Marathi News | Vaccination: Corona vaccine testing on young children Positive signals received after the first week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: महाराष्ट्रातून देशाला मिळाली आनंदाची बातमी; लहान मुलांवरील कोरोना लस चाचणीचे सकारात्मक संकेत

६ जूनला ४० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये लहान मुलांना लसीचे डोस देण्याबाबत लवकरच निष्कर्ष काढला जाईल असं प्रमुख म्हणाले. ...

कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण - Marathi News | Bharat biotech reactions on Covaxin newborn calf serum theory congress gaurav pandhi details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी म्हटले आहे, की 20 दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या गाईच्या वासराच्या सीरमचा वापर कोव्हॅक्सीनमध्ये केला जातो. असे असेल, तर यासंदर्भात सरकारने आधीच माहिती का दिली नाही, यामुळे धार्मीक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. ...