लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर... - Marathi News | Corona Vaccination: Discussions Underway Regarding Interval Between Doses Of Covishield Arora | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर...

Corona Vaccination, Gap between Covishield doses to be revised again: कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. ...

Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले - Marathi News | Residents of Mumbai housing society allege vaccination scam suspect they were given fake Covid shots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Vaccine: प्रत्येकाकडून १४०० रुपये घेतले, ४०० जणांना लस टोचून गेले; प्रमाणपत्र पाहून नागरिक चक्रावले

Coronavirus Vaccine: रहिवाशांना वेगवेगळ्या दिवशी भलत्याच रुग्णालयांची प्रमाणपत्रं मिळाली; पडताळणीत धक्कादायक माहिती उघड ...

वॅक्सीन घेतल्यावर काही लोक होताहेत ताप आणि डोकेदुखीचे शिकार, तर काहींना काहीच होत नाही, कारण... - Marathi News | Why Do Some People Get Side-Effects And Some Don't after Corona vaccine? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :वॅक्सीन घेतल्यावर काही लोक होताहेत ताप आणि डोकेदुखीचे शिकार, तर काहींना काहीच होत नाही, कारण...

सर्वांना हे माहीत आहे की, वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स सर्वांनाच एकसारखे दिसतात असंही नाही. काही लोक कमी आजारी पडतात तर काही जास्त पडतात. ...

"कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्त्व आल्याचे दावे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा" - Marathi News | File charges against those who claim magnetism in the body | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्त्व आल्याचे दावे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा"

सांगली : लसीमुळे शरीरात चुंबकत्व येते, याला शास्त्रीय आधार नाही. अशा अफवेमुळे गैरसमज निर्माण होऊन लसीकरणाला खीळ बसेल. त्यामुळे ... ...

... म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला, राहुल गांधींनी सांगितलं केंद्राचं राज'कारण' - Marathi News | The Centre's efforts to restore Modi's false image, fertilize the corona outbreak, rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला, राहुल गांधींनी सांगितलं केंद्राचं राज'कारण'

तज्ज्ञांच्या सल्लानं कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचं पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. ...

भारतात आढळला कोरोनाचा नवीन AY.1 व्हेरिएंट; पुन्हा चिंता वाढली - Marathi News | corona virus new variant ay1 linked to immune escape | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आढळला कोरोनाचा नवीन AY.1 व्हेरिएंट; पुन्हा चिंता वाढली

corona virus : हा व्हेरिएंट आता हळूहळू भारतासह अनेक देशांमध्ये पसरत आहे. ...

Corona Vaccine : अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि 1 लीटर पेट्रोल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा - Marathi News | Corona Vaccine chaibasa joba manjhi started vaccination centre one liter petrol for getting vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : अरे व्वा! "कोरोना लस घ्या आणि 1 लीटर पेट्रोल मोफत मिळवा"; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा

Corona Vaccine And 1 Liter Petrol : कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ...

Corona Vaccine: कोणती लस घ्यायची, तुम्हीच ठरवा की...; देशभरात उपलब्ध होणार आठ लसी, जाणून घ्या... - Marathi News | Which vaccine to take, you decide; Eight vaccines to be available across the country, find out ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोणती लस घ्यायची, तुम्हीच ठरवा की...; देशभरात उपलब्ध होणार आठ लसी, जाणून घ्या...

you will get option to choose corona vaccine: नजीकच्या काळात देशात तब्बल आठ लसी उपलब्ध होणार आहेत. . एप्रिलमध्ये दिवसाला ४० लाख डोस असा उच्चांक गाठल्यानंतर लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला. लसींचा तुटवडा हा मुद्दा त्यासाठी कारणीभूत ठरला. ...