लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
"...म्हणून पेट्रोल-डिझेलचे वाढताहेत भाव"; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीमागचं नेमकं कारण - Marathi News | Dharmendra Pradhan explains cause of rise in petrol diesel prices expenditure in corona vaccine ration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून पेट्रोल-डिझेलचे वाढताहेत भाव"; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं इंधन दरवाढीमागचं नेमकं कारण

Dharmendra Pradhan And Petrol Diesel Prices : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे. ...

Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली - Marathi News | Bharat Biotech and World Health Organisation's pre-submission meeting on June 23rd, Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली

गेल्या महिन्यात जेव्हा भारत बायोटकची कोव्हॅक्सिन लस सोडून अन्य साऱ्या लसींना डब्ल्यूएचओने परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती. ...

कोरोना झाल्यानंतर तोंडाची चव किंवा वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पाककृती व उपाय...   - Marathi News | Recipes and remedies to help regain the ability to taste or smell after corona ... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना झाल्यानंतर तोंडाची चव किंवा वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पाककृती व उपाय...  

Health Tips : अमेरिकेतील एका प्रमुख मासिकाच्या मते, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या जवळजवळ 86% रुग्णांनी वास घेण्याची क्षमता गमावल्याचे सांगितले आहे. ...

CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा - Marathi News | CoronaVirus Third wave could hit as early as in 2-4 weeks, says Maharashtra Covid-19 task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा

या बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. तसेच, सक्रीय रुग्णांची संख्या 80 लाखवर पोहोचू शकते. (Corona Virus Third wave) ...

Corona Virus : आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे... - Marathi News | Health system needs to be strengthened ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Virus : आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे...

Health system : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे पाहता आतापर्यंत लावले गेलेले निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. उद्योग, व्यवसाय, व्यवहार देखील अनलॉक होत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुस्कारा सोडला आहे; पण निर्धास्त होता ...

कांदिवली बोगस लसीकरणाची  मुंबई महापालिकेमार्फत चौकशी - Marathi News | Inquiry into Kandivali fake vaccination by Mumbai Municipal Corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांदिवली बोगस लसीकरणाची  मुंबई महापालिकेमार्फत चौकशी

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात; अहवाल सादर करण्याचे निर्देश  ...

गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी - Marathi News | icmr study pregnant postpartum women severely affected in second covid wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी

Corona Virus : पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे. ...

कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या रक्तद्रावाचा काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | Congress leader claims calf blood part used in covaxin vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या रक्तद्रावाचा काँग्रेस नेत्याचा दावा

केंद्र सरकारने आरोप फेटाळले . गौरव पांधी यांनी माहिती अधिकाराखालील प्रश्नाला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) जे उत्तर दिले त्याची प्रतही टि्वटरवर झळकवली आहे. ...