लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अ‍ॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका - Marathi News | Corona Vaccination: Wait half an hour after vaccination ... risk of anaphylaxis, know why... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अ‍ॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका

half hour after corona vaccination is important: कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबावे, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत कोरोना पॉझिटिव्ह; दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण - Marathi News | Former Health Minister Dr Deepak Sawant tested positive Corona Positive after taking both doses of vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत कोरोना पॉझिटिव्ह; दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

जानेवारीत पहिला, तर फेब्रुवारीत घेतला होता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस ...

नागपुरात  पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडी - Marathi News | In Nagpur, antibodies were again found in 16% of children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडी

children corona vaccine कोरोना लसीची लहान मुलांवर होत असलेल्या चाचणीत पुन्हा १६ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडाची (अँटिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले. ...

लहान मुलांवर 'नोवावॅक्स' लसीची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू होणार, सीरमची जोरदार तयारी - Marathi News | covid 19 serum institute of india to begin novavax vaccine trials for children in july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहान मुलांवर 'नोवावॅक्स' लसीची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू होणार, सीरमची जोरदार तयारी

पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) जुलै महिन्यापासून लहान मुलांवर नोवावॅक्स कोरोना लसीची वैद्यकीय चाचणीला सुरुवात करणार आहे. तशी योजनाच सीरमनं आखण्यास आता सुरुवात केली आहे. ...

ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र - Marathi News | Online confusion! Certificate of vaccination without taking a second dose of corona | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ऑनलाईन संभ्रम ! कोरोनाचा दुसरा डोस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

कोविशिल्ड घेतलेल्या काही जणांना आता दुसरी लस घेतलेली नसतानाही तसा संदेश येत आहे. त्यामुळे अशांना आता दुसरी लस कशी मिळणार ? हा प्रश्नच आहे. ...

सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार! - Marathi News | Politics Congress says Sonia and Priyanka Gandhi taken corona vaccine gov should inoculate all instead of creating non issues | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!

"अनावश्यक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी मोदी सरकारने रोज 80 लाख ते एक कोटी भारतीयांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंत 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल."(Congress) ...

काय सांगता? कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट - Marathi News | What do you say 14-day quarantine in south korea, Modi exempted if vaccinated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय सांगता? कोव्हॅक्सीन लस घेतली असल्यास 14 दिवसांचे क्वारंटाईन, मोदींना सूट

साऊथ कोरियामध्ये भारतीय नागरिकांसाठी 1 जुलैपासून हा नियम लागू करण्यात येत आहे. भारतातील दक्षिण कोरियाचे दूत शिंग बोंग-किल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

अलर्ट! भारतात कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिअंटचा आणखी एक रुग्ण आढळला, चिंतेत भर - Marathi News | first case of delta plus variant found in bhopal total 6 cases of this variant in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! भारतात कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरिअंटचा आणखी एक रुग्ण आढळला, चिंतेत भर

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता आणखी एक नवं संकट समोर उभं ठाकलं आहे. ...