लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांग; 10 वाजले तरी टोकन मिळेना ! - Marathi News | Corona Vaccination No tokens at 10 o'clock even after standing at queue from 3 am | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लसीकरणासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांग; 10 वाजले तरी टोकन मिळेना !

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे हाल; नियाेजनाची मागणी ...

Corona Vaccination: जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी - Marathi News | Johnson and Johnsons Single Dose Covid Vaccine Approved In India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

केंद्र सरकारने आपत्कालीन परवानगी दिलेल्या लसींची संख्या आता पाच झाली आहे. त्यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही, मॉडेर्ना यांचा समावेश आहे. ...

मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या १२४२ लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण - Marathi News | Vaccination of 1242 bedridden beneficiaries in Mumbai so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या १२४२ लाभार्थ्यांचे आतापर्यंत लसीकरण

अंथरुणाला खिळलेले व वयोवृद्ध नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लस देण्याच्या मोहिमेला २ ऑगस्ट पासून संपूर्ण मुंबईत सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ७१५ नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत नोंदणी केली आहे. ...

CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा! - Marathi News | CoronaVirus British researchers says oral drug fenofibrate may cut sars cov 2 infection by 70 percent | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा!

Fenofibrate : फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज आढळतात 1 लाख नवे रुग्ण; हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates more than one lakh cases of coronavirus are being reported in usa every day | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज आढळतात 1 लाख नवे रुग्ण; हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे ...

फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह - Marathi News | Get a vaccine certificate just by sending a whatsapp message to mygov corona help desk | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त एक मेसेज पाठवून मिळवा लस प्रमाणपत्र; हा WhatsApp नंबर करून ठेवा सेव्ह

Vaccination Certificate on WhatsApp: येत्या काळात ओळखपत्रापेक्षाही जास्त महत्व लस प्रमाणपत्राला मिळू शकते, त्यामुळे ते तुम्ही कायम स्वतःसोबत बाळगले पाहिजे.   ...

Corona: लस घेतलेल्यांसाठी! तुम्ही कोरोनाची तिसरी लाट रोखू शकत नाही, पण...; एम्सच्या तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Corona: vaccinated! You can't stop the third wave of Corona, but ...; AIIMS expert warning | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona: लस घेतलेल्यांसाठी! तुम्ही कोरोनाची तिसरी लाट रोखू शकत नाही, पण...; एम्सच्या तज्ज्ञांचा इशारा

corona vaccine can't stop the third wave: देशात 50 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी देखील एम्सचे कोविड रिसर्चर आणि एक्सपर्ट यांनी लसीकरणावर मोठे व्यक्तव्य केले आहे. ...

भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी - Marathi News | Johnson and Johnsons single dose Covid 19 vaccine got approval for emergency use in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

Coronavirus Vaccine : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती. भारतातकडे आता ५ EUA लसी असल्याचं मांडविया यांचं वक्तव्य. ...