लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना सर्वाधिक धोका; गमवावा लागू शकतो जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates Covid can have serious effect on young adults as well | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना सर्वाधिक धोका; गमवावा लागू शकतो जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा आता हाहाकार पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका हा तरुणांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

PVR सिनेमाकडून शानदार ऑफर; फ्री तिकीटासह पॉपकॉर्नची घ्या मजा... - Marathi News | pvr cinema introduced a great offer during the corona period enjoy popcorn with free tickets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PVR सिनेमाकडून शानदार ऑफर; फ्री तिकीटासह पॉपकॉर्नची घ्या मजा...

PVR cinemas Offering Free Movie Tickets : पीव्हीआरने या ऑफरला JAB असे नाव दिले आहे. ...

बापरे! वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; फक्त 4 दिवसांत 90 टक्के लोकसंख्येची केली चाचणी - Marathi News | coronavirus in wuhan mass testing china news covid 19 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; फक्त 4 दिवसांत 90 टक्के लोकसंख्येची केली चाचणी

Coronavirus in wuhan mass testing china news covid 19 : चीनमधील वुहान शहरात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ...

CoronaVirus News: तशी तयारी ठेवा! चीनच्या 'बॅट वूमन'ची भविष्यवाणी; कोरोना संकटात संपूर्ण जगाची चिंता वाढली - Marathi News | china bat woman shi zhengli warns new covid variants will continue to emerge we need to prepare to coexist with virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तशी तयारी ठेवा! चीनच्या 'बॅट वूमन'ची भविष्यवाणी; कोरोना संकटात संपूर्ण जगाची चिंता वाढली

CoronaVirus News: वुहानच्या वायरोलॉजी लॅबच्या उपसंचालिका जेंगली यांच्याकडून धोक्याचा इशारा ...

Corona Vaccination: कोविशील्ड, कोवॅक्सिनचे मिक्स डोस घेतल्यास काय होणार? समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | Icmr Study Study Mixing And Matching Of Covid Vaccines Covaxin And Covishield Shows Better Result | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्ड, कोवॅक्सिनचे मिक्स डोस घेतल्यास काय होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

Corona Vaccination: मिक्सिंग डोसवर आयसीएमआरचं महत्त्वपूर्ण संशोधन ...

Coronavirus: दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण - Marathi News | india reports 39 070 new corona cases and 491 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण - Marathi News | CoronaVirus Live Updates karnataka confirms case of eta variant of corona virus here all you need to know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण

CoronaVirus Marathi News and Live Updates: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाचा एटा व्हेरिएंट (Eta variant) आढळला आहे. ...

CoronaVirus News: मुंबई विमानतळाने दिले लसवाहतुकीला बळ - Marathi News | CoronaVirus News: Mumbai Airport transports 310 tonne vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाने दिले लसवाहतुकीला बळ

३१० टन लसी देश-विदेशात पोहोचवल्या; १२३५ टन वैद्यकीय सामग्रीची केली ने-आण ...