कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतातच तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे शस्त्र हाती आले आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता पुढे कोरोना आपले पाय पसरू नये, यासाठी जास्तीतजास्त नाग ...
कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ तसेच देशातील अन्य राज्यांमधून काहीजण गोव्यात नोंदणी करीत असल्याने गोव्यात आक्षेप घेतला जात आहे. ...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या कोविशील्ड व कोवॅक्सिन या लसीच्या एकूण ३,४१,९५० लसीच्या डोसेसचा पुरेपूर वापर करून एकूण ३,५०,५२८ डोसेस लाभार्थ्यांना देण्यात आले असून यामध्ये फक्त -२.५१ टक्केच लस वाया गेली आहे. ...
Corona vaccination in India: केंद्र सरकारने लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी खास योजना आखली आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही लस घेतानाचा फोटो शेअर केला तर पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. ...
आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे. मुंबईतील विविध भागात ही पोस्टर्स लावण्यात आली असून त्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं आहे ...