लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात   - Marathi News | Bharat Biotech's vaccines trial in Pune from September; work in the final stages at manjri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात  

राज्य शासनाने भारत बायोटेक कंपनीला पुण्यात मांजरी येथे जागा दिली आहे. ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन करणार आहे. ...

Corona Vaccination: ...तर सहापट वाढणार अँटिबॉडीज; कोविशील्ड लसीबद्दल पॉझिटिव्ह बातमी - Marathi News | Mixed AstraZeneca Pfizer COVID 19 shot boosts neutralizing antibody levels says Study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: ...तर सहापट वाढणार अँटिबॉडीज; कोविशील्ड लसीबद्दल पॉझिटिव्ह बातमी

कोविशील्ड लसीबद्दल झालेल्या संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती ...

Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस - Marathi News | Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of COVID19 vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

Corona Vaccination : दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. ...

CoronaVirus Live Updates : लस घेतल्यानंतर 'ही' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Live Updates 5 symptoms can be seen after getting corona vaccine these are methods of prevention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : लस घेतल्यानंतर 'ही' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.  ...

Indonesia: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? एका आठवड्यात 150 पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू - Marathi News | Indonesia: Corona's third wave begins? More than 150 patients died in one week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indonesia: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? एका आठवड्यात 150 पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू

Indonesia Corona updates:देशातील एकूण रुग्णांच्या 12.5 टक्के लहान मुलं आहेत. ...

पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार - Marathi News | Pune residents likely to get relief from restrictions; The administration will take a decision today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार

सरत्या आठवड्यात चाचण्यांची संख्या ५० हजारहूनही अधिक, मात्र पॉझिटिव्ह फक्त अठराशे ...

"देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस?" - Marathi News | Corona Vaccination Congress Rahul Gandhi raised questions on speed of covid 19 vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस?"

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Corona Vaccination : राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

Corona Vaccine: गुड न्यूज! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी; एकाचवेळी दोन्ही हातांना मिळणार लस - Marathi News | Corona Zycod-D vaccine Successful testing in Mumbai vaccine will be given to both hands at same time | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: गुड न्यूज! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी; एकाचवेळी दोन्ही हातांना मिळणार लस

या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे. ...