कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविशिल्डच्या १७ हजार व कोवॅक्सीनच्या ३ हजार असे एकूण २० हजार लसीचे डोस आज उपलब्ध झाले आहेत,अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदल ...
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटांतील रोज ४ हजार २०० जणांना शुक्रवार (दि. ६) ऑगस्टपासून रोज लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना जाधव यांनी ही माहिती दिली. यासाठी ज ...
CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे चीनमध्ये झपाट्याने दिसून येत आहेत, याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. ...