लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Covaxin चे दोन्ही डोस Symptomatic कोरोना रुग्णांमध्ये 50 टक्के प्रभावी, स्टडीतून दावा - Marathi News | COVID-19: Covaxin shows 50% effectiveness, says Lancet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोवॅक्सिनचे दोन्ही डोस कोरोनावर 50 टक्के प्रभावी; लॅन्सेटचा रिपोर्ट

Covaxin shows 50% effectiveness : लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे. ...

कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं?, तिसऱ्या लाटेबाबत AIIMS चे डॉ. गुलेरिया म्हणतात... - Marathi News | Corona raised his head again ?, Dr. AIIMS about the third wave. Guleria says ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं?, तिसऱ्या लाटेबाबत AIIMS चे डॉ. गुलेरिया म्हणतात...

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स, दिल्लीचे व्यवस्थापक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाष्य केलं आहे. ...

Corona Vaccine Booster Dose: भारतातही आता सर्वांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देणार? याच आठवड्यात महत्त्वाची बैठक! - Marathi News | india corona vaccinate booster dose children vaccine meeting detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातही आता सर्वांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देणार? याच आठवड्यात होतेय महत्त्वाची बैठक!

Corona Vaccine Booster Dose: जगातील अनेक देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आता बुस्टर डोसवर विश्वास दाखवला जात आहे. अमेरिकेत तर नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा बुस्टर डोस देण्यास सुरुवात देखील करण्यात आली आहे. ...

मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो ! - Marathi News | Many reasons not to use a mask; He said, need to spitting, she said, makeup spoil! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो !

गर्दीत विनामास्क बिनधास्त वावर, हे वागणे कोरोना वाढीला हातभार लावण्याची भीती ...

Corona Vaccine Booster Dose : कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे का? ICMR प्रमुखांनी काय सांगितले? जाणून घ्या...  - Marathi News | No scientific evidence to support need for booster vaccine dose against COVID-19: ICMR chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे का? वाचा, काय म्हणाले ICMR प्रमुख?

Corona Vaccine Booster Dose: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (NTAGI) पुढील बैठकीत बूस्टर डोसवर चर्चा होऊ शकते. ...

अरे बाबांनो! हात जोडतो, पण लस घ्या; प्रशासन आणि आरोग्य विभागाचे रस्त्यावर उतरून आवाहन - Marathi News | Hey! Plz take the Corona Vaccine; Administration and health department appeals on the streets | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे बाबांनो! हात जोडतो, पण लस घ्या; प्रशासन आणि आरोग्य विभागाचे रस्त्यावर उतरून आवाहन

Corona Vaccination In Beed : वाहनधारकांना अडवून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीईओ अजित पवार, नामदेव टिळेकर यांनी लस घेण्याबाबत आवाहन केले. ...

लहान मुलांचे लसीकरण, जेष्ठांना बूस्टर डोसच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे विनंती : राजेश टोपे - Marathi News | Booster Dosage for Elderly and Vaccination for Children: Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लहान मुलांचे लसीकरण, जेष्ठांना बूस्टर डोसच्या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे विनंती : राजेश टोपे

Rajesh Tope On Corona Vaccine: डिसेंबर अखेर राज्यातील सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ...

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण - Marathi News | America Coronavirus Cases on the Rise as Thanksgiving Holiday Approaches | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा उद्रेक! 15 राज्यांत आरोग्य यंत्रणेवर ताण

Coronavirus in America : अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत. ...