लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks, मराठी बातम्या

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
थंडीत खा गरमागरम मुळ्याचे पराठे, भाजी-कोशिंबीरीला उत्तम पर्याय, पाहा हेल्दी-चविष्ट रेसिपी.. - Marathi News | winter special Radish muli paratha recipe : Eat hot radish parathas in the cold, a great alternative to vegetable-salad, check out the healthy-tasting recipe.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत खा गरमागरम मुळ्याचे पराठे, भाजी-कोशिंबीरीला उत्तम पर्याय, पाहा हेल्दी-चविष्ट रेसिपी..

winter special Radish muli paratha recipe : थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीच्या तसेच पचनाच्या समस्यांवर मूळा अतिशय फायदेशीर ठरतो. ...

थंडीत आवर्जून खा बाजरीची पौष्टीक भाकरी; ५ गुणकारी फायदे-भाकरी करण्याची परफेक्ट पद्धत, पाहा - Marathi News | Bajra Roti Eating Benefits in Winter : Benefits of Bajra Bajrichi Bhakri fayde How to make Bhajra roti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत आवर्जून खा बाजरीची पौष्टीक भाकरी; ५ गुणकारी फायदे-भाकरी करण्याची परफेक्ट पद्धत, पाहा

Bajra Roti Eating Benefits in Winter : (Bajrichi Bhakri Khanyache Fayde) शरीरात बॅड कोलेस्टेरॉल जमा होऊ नये यासाठी तुम्ही  बाजरीची भाकरी खाऊ शकता. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर लवकरात लवकर ही भाकरी खाणं सुरू करा.  ...

कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा - Marathi News | How to Cut Onions Without Crying and Knife | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा चिरण्याची ही युनिक ट्रिक पाहिली का? सुरीचा वापर न करता, डोळ्यात पाणी न आणता चिरा बारीक कांदा

How to Cut Onions Without Crying and Knife : काही सेकंदात सुरीशिवाय चिरून होईल कांदा-फक्त ही ट्रिक एकदा पाहाच., काम होईल सोपं.. ...

स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर.. - Marathi News | The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाकासाठी सूर्यफुलाचे तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? तज्ज्ञ सांगतात सनफ्लॉवर ऑईल वापरत असाल तर..

The Truth about Sunflower Oil: Is it Really Bad for You : सूर्यफूल नाही मग जेवणासाठी कोणतं खाद्यतेल सुरक्षित, आरोग्यासाठी काय योग्य? ...

बाटली, बरणीत तेल ओतताना सांडतं, सगळं तेलकट होतं? ३ उपाय, येणार नाहीत तेलाचे ओघळ... - Marathi News | 3 Tricks for filling bottle of oil without spilling Kitchen Tips : Pouring oil into a bottle, a jar spills, everything is oily? 3 solutions, oil leakage will not come... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाटली, बरणीत तेल ओतताना सांडतं, सगळं तेलकट होतं? ३ उपाय, येणार नाहीत तेलाचे ओघळ...

3 Tricks for filling bottle of oil without spilling Kitchen Tips : किचनमधले काम झटपट आणि सोपे होण्यासाठी खास टिप्स... ...

ना बेसन-ना पाण्याचा एकही थेंब, पाहा कुरकुरीत कोथिंबीर वडी करण्याची नवी पद्धत-जिभेची चव वाढेल - Marathi News | How to make Kothimbir vadi without Besan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना बेसन-ना पाण्याचा एकही थेंब, पाहा कुरकुरीत कोथिंबीर वडी करण्याची नवी पद्धत-जिभेची चव वाढेल

How to make Kothimbir vadi without Besan : बेसन न घालता कधी कोथिंबीर वडी करून पाहिली आहे एका? ...

उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल - Marathi News | How to Make Dosa From Leftover Rice : Left Over Rice Dosa Recipe Instant Dosa With Leftover Cooked Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल

How to Make Dosa From Leftover Rice (Urlelya bhatacha dosa recipe in marathi) : जास्तीचा भात बनवला असेल जेवणानंतर भात उरला तर त्याचा फोडणीचा भात करण्यापेक्षा चविष्ट डोसा बनवू शकता. ...

पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही - Marathi News | How to Cook Rice Without a Rice Cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पातेल्यात मऊ-मोकळा भात झटपट शिजवण्याची १ सोपी ट्रिक, प्रेशर कुकरमध्ये भात लावण्याची गरजच नाही

How to Cook Rice Without a Rice Cooker : प्रेशर कुकरमध्ये न लावताही भात झटपट शिजवता येतो, पाहा भन्नाट ट्रिक ...