लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
अवघा देश स्तब्ध; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार - Marathi News | Dr Manmohan Singh last rites to be performed in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघा देश स्तब्ध; डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार

काँग्रेस मुख्यालयात ठेवणार पार्थिव, जगभरातून शोकसंदेश ...

कोल्हापूर ते माणगाव आंबेडकर सन्मान रॅली, इंडिया आघाडीचा पुढाकार - Marathi News | In honor of Dr. Babasaheb Ambedkar India Aghadi will hold a rally from Kolhapur to Mangaon on Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर ते माणगाव आंबेडकर सन्मान रॅली, इंडिया आघाडीचा पुढाकार

११ फुटी उंचीचा पुतळा.. ...

“...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक - Marathi News | aam aadmi party mp sanjay singh slams and alleged congress is being undermined india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...अन्यथा काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू, ऐक्याला सुरुंग लागतोय”; आप आक्रमक

Delhi Assembly Election: काँग्रेसच्या उमेदवारांचा निवडणूक खर्च भाजपाकडून होत असल्याचा मोठा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. ...

बेळगावमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा, स्वातंत्र्यसेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण - Marathi News | Mahatma Gandhi statue, freedom fighter Gangadharrao Deshpande memorial inaugurated in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा, स्वातंत्र्यसेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण

छायाचित्र दालनाचे लोकार्पण : काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार  - Marathi News | We will fight till the end for the honor of Dr. Babasaheb Ambedkar Determination by Mallikarjuna Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी अखेरपर्यंत लढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा निर्धार 

'पंतप्रधान आणि सरकार आपली चूक मान्य करायला तयार नाही' ...

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार - Marathi News | Major reshuffle in Congress, announcement of 13 month political campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार, १३ महिन्यांच्या राजकीय मोहिमेची घोषणा, 'या' मुद्यांवर रान उठविणार

एप्रिलमध्ये काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन ...

Manmohan Singh :'मी काय केले, काय नाही, हे ठरवणे इतिहासाचे काम'; मनमोहन सिंग यांनी २०१४ मध्ये केलेलं विधान होतंय व्हायरल - Marathi News | It is the job of history to decide what I did and what I did not do Manmohan Singh's statement made in 2014 is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी काय केले, काय नाही, हे ठरवणे...'; मनमोहन सिंग यांनी २०१४ मध्ये केलेलं विधान होतंय व्हायरल

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपद सोडण्यापूर्वी केलेले विधान व्हायरल झाले आहे. ...

Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | a simple man with no greatness leaders from Pune pay tribute to Manmohan Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manmohan Singh: "कसलाही बडेजाव नसलेला साधा माणूस", पुण्यातून नेत्यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

एक उच्च प्रतिष्ठेचेआणि नेते, महान संसदपटू, आणि 'भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार' म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती ...