लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'या' ५ निर्णयासाठी मनमोहन सिंग यांचा देश कायम ऋणी राहील; कोट्यवधी लोकं घेतायेत लाभ - Marathi News | manmohan singh death 5 historical reforms and welfare policies brough in by former prime minister | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' ५ निर्णयासाठी मनमोहन सिंग यांचा देश कायम ऋणी राहील; कोट्यवधी लोकं घेतायेत लाभ

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा, वन हक्क कायदा आणि मनरेगा या ऐतिहासिक सुधारणांसाठी स्मरणात राहतील. ...

‘आप’विराेधात काँग्रेसची भाजपशी हातमिळवणी - Marathi News | Congress joins hands with BJP against AAP Sanjay Singh allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आप’विराेधात काँग्रेसची भाजपशी हातमिळवणी

राज्यसभा खासदार व आपचे नेते संजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. ...

अग्रलेख: गांधी युगाची शताब्दी! शंभर वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका अजरामर - Marathi News | Editorial on 1924 Belgaum Congress session chaired by Mahatma Gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: गांधी युगाची शताब्दी! शंभर वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका अजरामर

काँग्रेसचे बहुमत असतानाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंबेडकरांची निवड केली गेली. हा गांधी युगाचाच महिमा हाेता ...

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांचं LPG मॉडेल ज्यानं देशाचं चित्र बदलून टाकलं, अन्यथा दिवाळखोर झाला असता भारत! - Marathi News | former pm dr Manmohan Singh s LPG model changed the face of the country otherwise India would have gone bankrupt! know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मनमोहन सिंग यांचं LPG मॉडेल ज्यानं देशाचं चित्र बदलून टाकलं, अन्यथा दिवाळखोर झाला असता भारत!

Dr. Manmohan Singh : मनमोहन सिंग २००४ ते २०१४ या काळात दोनवेळा देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांना भारतातील आर्थिक उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे जनक असंही म्हटलं जातं. ...

'मला या कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही, माझी कार मारुती 800...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला - Marathi News | I don't like travelling in this car, my car is Maruti 800 Yogi's minister spoke about the simplicity of former Prime Minister Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला ही कार आवडत नाही, माझी कार मारुती...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला

उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत आठवणी सांगितल्या आहेत. ...

काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत; पक्ष पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करणार - Marathi News | Signs of big changes in Congress Decisions taken at executive meeting in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांचे संकेत; पक्ष पुनर्बांधणीचे कार्य तत्काळ सुरू करणार

कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय ...

अर्थऋषी कालवश; आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा - Marathi News | Father of economic reforms Dr Manmohan Singh passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थऋषी कालवश; आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

दिल्लीत एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; बेळगावची बैठक रद्द ...

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण - Marathi News | Saluting the work of dr Manmohan Singh many leaders including the cm devendra fadnavis paid tributes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारताच्या आर्थिक धोरणांचे शिल्पकार डॉ. सिंग यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. ...