लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; दिल्लीत शासकीय इतमामात दिला अखेरचा निराेप - Marathi News | Manmohan Singh joins the Panchayat; Last rites performed with state honours in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; दिल्लीत शासकीय इतमामात दिला अखेरचा निराेप

डाॅ. सिंग यांच्या पार्थिवाला त्यांची थोरली कन्या उपिंदर सिंग यांनी अग्नी दिला... ...

मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | The central government insulted Manmohan Singh Opposition leader Rahul Gandhi alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहनसिंग यांचा केंद्र सरकारने केला अपमान; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आरोप

राहुल गांधी म्हणाले की, मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते... ...

मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारास राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण: काँग्रेस - Marathi News | congress nana patole criticized central govt over not giving space at rajghat for manmohan singh last rites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारास राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण: काँग्रेस

Congress Nana Patole News: जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख हे मनमोहन सिंग यांच्याकडे आदराने पाहतात. अशा महान व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सत्ताधारी पक्षाने राजघाटावर जागा दिली नाही, असे सांगत काँग्रेसने टीका केली आहे. ...

डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती मुर्मू, PM मोदींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार - Marathi News | Manmohan Singh laid to rest with full state honours after PM Modi big leaders and family paid last respects at Nigam Bodh Ghat in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

Manmohan Singh laid to rest: मनमोहन सिंग यांच्या मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले ...

"मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस आता मृत्यूनंतरही..."; भाजपा नेत्याने सुनावले - Marathi News | It is condemnable that Congress which never respected Dr Manmohan Singh during his lifetime is now doing politics even after his death - BJP leader Sudhanshu Trivedi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मनमोहन सिंग यांचा हयातीत कधीही आदर न करणारी काँग्रेस मृत्यूनंतरही..."; भाजपाने सुनावले

BJP vs Congress, Dr. Manmohan Singh : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले ...

'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी - Marathi News | 'CWC did not even call a condolence meeting after father's death', Pranab Mukherjee's daughter expressed displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबांच्या निधनानंतर CWCने शोकसभादेखील बोलावली नाही', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली नाराजी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. वडिलांच्या निधनाबद्दल काँग्रेसने शोकसभा बोलावली नसल्याचा दावा त्यांनी केला. ...

माझे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक :  सोनिया गांधी - Marathi News | Dr Manmohan Singh death has shocked the Congress party says Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक :  सोनिया गांधी

शालीनता, नम्रतेचे प्रतीक असलेला नेता आपण सर्वांनी गमावला ...

ट्रॅफिक जाम आणि अस्वस्थ पंतप्रधान - Marathi News | Dr Manmohan Singh insists that people should not suffer because of him says Ashok Chavan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रॅफिक जाम आणि अस्वस्थ पंतप्रधान

आपल्यामुळे लोकांना जराही त्रास होता कामा नये, याबद्दल डाॅ. सिंग विलक्षण आग्रही असत ...