लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"काँग्रेसची इच्छा होती, पण...", प्रणव मुखर्जींच्या दोन्ही मुलांची परस्पर विरोधी विधाने - Marathi News | "Congress wanted it, but...", conflicting statements from both of Pranab Mukherjee's sons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची इच्छा होती, पण...", प्रणव मुखर्जींच्या दोन्ही मुलांची परस्पर विरोधी विधाने

Sharmistha Mukherjee Abhijit Mukherjee: मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. त्यांनी केलेल्या आरोपावर आता त्यांचे भाऊ अभिजित मुखर्जी यांनी भाष्य केले आहे.  ...

मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी - Marathi News | Manmohan Singh did not believe it at all, but 'that' prediction came true 7 years later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांना अजिबात नव्हता विश्वास, पण 'ती' भविष्यवाणी 7 वर्षांनी ठरली होती खरी

Manmohan Singh News: तुम्ही पंतप्रधान व्हाल असे मनमोहन सिंग यांना कोण म्हणाले होते? मनमोहन सिंगांनी काय दिले होते उत्तर?   ...

"वाल्मिक कराडला अजून अटक का  होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल    - Marathi News | "Why hasn't Valmik Karad been arrested yet, is he the government's son-in-law?" Vijay Wadettiwar asked. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वाल्मिक कराडला अजून अटक का  होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’

Vijay Wadettiwar News: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ...

ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका - Marathi News | Neither gave land nor Bharat Ratna, Congress never respected Narasimha Rao; Brother's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना जमीन दिली ना भारतरत्न, काँग्रेसने कधीच नरसिंह रावांचा आदर केला नाही; भावाची टीका

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, यांचे बंधू मनोहर राव यांनी काँग्रेसला दाखवला आरसा. ...

"काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं" - Marathi News | Hardeep Singh Puri claims no congress leader joins manmohan singh immersion of ashes asthi visarjan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसवाले फक्त फोटो काढायला येतात, मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं"

Hardeep Singh Puri And Manmohan Singh : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं असं म्हटलं आहे. ...

अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा - Marathi News | Advani and other BJP leader used to throw files in front of Manmohan Singh; Jairam Ramesh claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

Manmohan Singh: काँग्रेस नेते जयराम रमेश, यांच्या दाव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले - Marathi News | Memories of two tribal people brought tears in eyes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन आदिवासी व्यक्तींचे आठवणींनी डोळे पाणावले

जैवविविधतेच्या संवर्धन कार्यासाठी या दोघांना मनमोहन सिंग यांच्या हस्ते २०१२ साली सन्मानित केले होते. ...

‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना - Marathi News | 'A model of courtesy, an obedient patient'; The feelings of the treating doctors about Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सौजन्यमूर्ती, एक आज्ञाधारक रुग्ण’; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनमोहन सिंग यांच्याविषयी भावना

डॉ. श्रीधर रेड्डी हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या कार्डिऑलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, २००४ सालापासून माझा डाॅ. मनमोहन सिंग यांच्याशी परिचय झाला. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचे ते काटेकोर पालन करत. ते आज्ञाधारक रु ...