लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्लीमध्ये आज ठरणार काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री! - Marathi News | Three chief ministers of Delhi will decide today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये आज ठरणार काँग्रेसचे तिन्ही मुख्यमंत्री!

सर्वाधिकार राहुल गांधींकडे : तेलंगणात आज चंद्रशेखर राव यांचा शपथविधी ...

छोट्या पक्षांचे मर्यादित स्थान लक्षात घेता मतविभाजनाचे काम करू नका - शरद पवार - Marathi News | Do not work for division of divisions considering the limited space of small parties - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोट्या पक्षांचे मर्यादित स्थान लक्षात घेता मतविभाजनाचे काम करू नका - शरद पवार

जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे. ...

जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ - Marathi News | 'Our days' in the air; Cheating ends - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ

सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला. ...

'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार' - Marathi News | Congress will fight independently in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'रायगडात काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार'

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला. ...

अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी - Marathi News | Adani Company should withdraw power tariff; Congress Demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अदानी कंपनीने वीज दरवाढ मागे घ्यावी; काँग्रेसची मागणी

१५ डिसेंबरचे अल्टिमेटम, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ...

गोव्याला लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का नकोत? - Marathi News | Why do not want Goa assembly elections with loksabha? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का नकोत?

काँग्रेस पक्षाचा उत्साह उत्तर भारतातील निकालांमुळे निश्चितच द्विगुणित झाला आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ठरलं, कमलनाथ होणार मुख्यमंत्री  - Marathi News | Kamal Nath will be the Next CM of Madhya Pradesh, rahul gandhi decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ठरलं, कमलनाथ होणार मुख्यमंत्री 

काँग्रेस आमदारांच्या बैठकीतही हायकमांडचा निर्णय अंतिम राहिल, यावर सर्वच आमदारांचे एकमत झाले होते. ...

सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज समन्वयाचा अभाव - Marathi News | Sangli Congress Charges, Grouping: lack of Recharge Coordination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेस चार्ज, गटबाजीही रिचार्ज समन्वयाचा अभाव

पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्'ातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. ...