लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव - Marathi News | madhya pradesh assembly election nota congress bjp polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण क ...

पुणे : निधी अभावी इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन रद्द - Marathi News | Pune : Indian History Congress cancels the session due to funding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : निधी अभावी इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन रद्द

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद रद्द करण्यात आली आहे. ...

या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद - Marathi News | Come on, turn back the opportunities; Congress-Nationalist General | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद

भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले - Marathi News | Rahul Gandhi removed BJP from three states in a year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी एक वर्षात तीन राज्यांतून भाजपाला हटविले

संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ...

विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी - Marathi News | Opposition to communicate in Parliament: Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. ...

‘छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पाच वर्षे धोका नाही’ - Marathi News | 'Chhattisgarh Congress is not at risk for five years' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पाच वर्षे धोका नाही’

आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. ...

मध्य प्रदेशात काँग्रेसचे बहुमताचे गणित जमले; पण, रिकामी तिजोरी घेऊन करावे लागेल काम - Marathi News | Congress' majority conferment of majority; But, work with a vacant safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात काँग्रेसचे बहुमताचे गणित जमले; पण, रिकामी तिजोरी घेऊन करावे लागेल काम

बसपा, सपा व अपक्षांवर मदार; साऱ्यांना खुश ठेवणे गरजेचे ...

राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी! - Marathi News | Congress handicap BSP and rebels in Rajasthan; A big win was reduced to the party! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!

राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. ...