लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मंदिर वही बनेगा; देवेंद्र फडणवीसांनी आळवला 'राम' राग - Marathi News | Temple will be the same - Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर वही बनेगा; देवेंद्र फडणवीसांनी आळवला 'राम' राग

राम मंदिराची लढाई ही सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात ध्रुवीकरण आणि राजकारण कोणीही घुसवू नये. राम मंदिराबाबत जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड - Marathi News | Kamal Nath to be new Madhya Pradesh chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ यांची निवड

बैठकांच्या सत्रांनंतर अखेर काँग्रेस नेतृत्त्वाकडून अनुभवाला प्राधान्य ...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब; विरोधक आक्रमक - Marathi News | The functioning of both the houses of Parliament will be abrogated; Opponent aggressive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब; विरोधक आक्रमक

राफेल, मंदिर, कावेरी पाणीवाटपावरून खडाजंगी ...

उद्योगनगरीत आमदारांच्या घरवापसीची चर्चा - Marathi News | Discussion of family members' resignation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत आमदारांच्या घरवापसीची चर्चा

राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या नेत्यांना अपेक्षा; पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालाचा परिणाम ...

आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी - Marathi News | First take the hawk's law, then take action - Congress demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी फेरीवाला कायदा आणा, मगच कारवाई करा - काँग्रेसची मागणी

फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू नये, या मागणीसाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने बोरीवली येथे मोर्चा काढण्यात आला. ...

उद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 : Uddhav Thackeray is also big and has been shouting: Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे बडे भी है और चिल्ला भी रहे है : मुख्यमंत्री

नोटाबंदीच्या विषयावरून विरोधक सातत्याने भाजपावर टीका करतात. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आहेत. ...

याेजना, यज्ञ, दक्षिणा ; केसीअार यांचा धार्मिक फाॅर्म्युला - Marathi News | schemes, Yagna, Dakshina ; Kcr's Religious Formula | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :याेजना, यज्ञ, दक्षिणा ; केसीअार यांचा धार्मिक फाॅर्म्युला

लोकोपयोगी योजनां, यज्ञयाग व दक्षिणांची जोड यांसारख्या केसीआर यांच्या धार्मिक फॉर्मुल्यापुढे योगी व राहूल हतबल झाले. अखेरिस या याेजनांमुळेच निवडणुकीचे निकाल केसीअार यांच्या बाजुने लागले. ...

Lokmat Parliamentary Awards 2018 Live: काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: Raj Thackeray statement does not take very seriously: CM Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018 Live: काही फॉर्म्युले तयार केलेत; शिवसेनेशी युती होणारच- देवेंद्र फडणवीस

'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत आहेत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा. ...