लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन  - Marathi News | After winning, Rahul Gandhi's get new tension, difficult mission to choose Chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयानंतर राहुल गांधींना नवं टेन्शन, मुख्यमंत्री निवडीचं अवघड मिशन 

देशातील हिंदी भाषिक राज्य असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान अन् छत्तीसगड येथे काँग्रसने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ...

विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन - Marathi News | Former Congress Taluka President dies in victory happiness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन

तालुकाध्यक्षांनी तीन राज्यांत काँग्रेसच्या विजयाचा फोन केला आणि सत्काराला येण्याचे निमंत्रण दिले. ...

मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला - Marathi News | The Congress does not have the power to defeat Modi, Asauddin owaisee on rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना पराभूत करण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, राहुल गांधींना ओवैसींचा खोचक टोला

असुदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने तेलंगणात 7 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केलं. ...

गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार - Marathi News | player Krishna Punia became the MLA | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोळाफेकपटू कृष्णा पुनीया बनली आमदार

राजस्थानातून काँग्रेसतर्फे विजयी, ऐझवाल फूटबॉल क्लबचे मालकही जिंकले निवडणूक ...

राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया - Marathi News | Avinash Pande the architect of Congress victory in Rajasthan Assembly Election 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार नागपूरचे अविनाशभैया

कितीही चढउतार आले तरीही त्यांनी कधीही काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेस हेच कुटुंब मानले. नागपूर सोडून ते जवळपास दिल्लीतच राहतात. ...

EVM असूनही मध्य प्रदेशच्या निकालाला विलंब कशासाठी? हे आहे कारण... - Marathi News | Why was the too much time taken to declared results of Madhya Pradesh Election when EVM used | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM असूनही मध्य प्रदेशच्या निकालाला विलंब कशासाठी? हे आहे कारण...

मध्य प्रदेशमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु झाली. मात्र, बुधवारी सकाळी 8.21 वाजता चित्र स्पष्ट झाले. ...

‘देश की आंधी... राहुल गांधी’; काँग्रेसच्या विजयाचा शहरभर जल्लोष - Marathi News | 'The country's typhoon ... Rahul Gandhi'; City victory over the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘देश की आंधी... राहुल गांधी’; काँग्रेसच्या विजयाचा शहरभर जल्लोष

तिन्ही राज्यात काँग्रेसची आघाडी जसजशी वाढू लागली. तसतसा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ...

काँग्रेसला आता चांगले दिवस; लोकांचे काँग्रेस पक्षावरील प्रेम वाढले : सुशिलकुमार शिंदे - Marathi News | Congress is good day now; The love of the Congress party increased: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसला आता चांगले दिवस; लोकांचे काँग्रेस पक्षावरील प्रेम वाढले : सुशिलकुमार शिंदे

काँग्रेस नेत्यांना आनंद : मोदी सरकारच्या कामकाजावर केली टीका ...