लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Narendra Modi Exclusive Interview: काँग्रेस हा तर केवळ एका कुटुंबाचाच पक्ष - नरेंद्र मोदी - Marathi News | Congress is the only party of one family - Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi Exclusive Interview: काँग्रेस हा तर केवळ एका कुटुंबाचाच पक्ष - नरेंद्र मोदी

विशेष मुलाखत - काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आहे. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व एका कुटुंबासाठी असते. खासगी कंपनीच्या अविर्भावात ते पक्ष चालवत असतात ...

प्रतिज्ञापत्रात थकीत कर्जाची माहिती लपविली, पूनम महाजन यांच्यावर काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress accuses Poonam Mahajan of hidden in the affidavit, hidden in the information of the loan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिज्ञापत्रात थकीत कर्जाची माहिती लपविली, पूनम महाजन यांच्यावर काँग्रेसचा आरोप

मुंबई : पूनम महाजन आपल्या पतीच्या कंपनीकडे थकबाकी असलेल्या ११.४० कोटी रुपयांच्या कर्जाकरिता जामीनदार म्हणून थकबाकीदार आहेत. ही बाब ... ...

Narendra Modi Exclusive Interview: देशात सर्वत्र सरकारच्या बाजूनेच लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास - Marathi News | Raj Thackeray means 'outsourcing', wave in country with the government says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi Exclusive Interview: देशात सर्वत्र सरकारच्या बाजूनेच लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

घराणेशाहीच्या राजकारणाचाही जनतेला वीट आला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा अधिक बहुमताने पुन्हा भाजप आणि मित्रपक्षांचेच सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. ...

Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2019 narendra modi will not be able to form govt congress led upa will come to power says rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

देशात आज परिवर्तनाचे वातावरण असल्याचा राहुल गांधींचा दावा ...

VIDEO : अजान सुरू होताच राहुल गांधींनी भाषण थांबविले - Marathi News | Watch: Rahul Gandhi halts poll speech during ‘azaan’ in Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : अजान सुरू होताच राहुल गांधींनी भाषण थांबविले

अजानचा आवाज ऐकून राहुल गांधी यांनी मध्येच भाषण थांबविले.  ...

चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Campaigning For Fourth Phase Ends Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. ...

Video : प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी जेव्हा प्रियंका गांधींना भेटतात... - Marathi News | Video of Rahul Gandhi Teasing Sister Priyanka is Super Relatable! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी जेव्हा प्रियंका गांधींना भेटतात...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

वाराणसीतून प्रियंका गांधींच्या माघारीमुळे भाजपचेच नुकसान ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Priyanka Gandhi's withdrawal from Varanasi BJP's loss? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतून प्रियंका गांधींच्या माघारीमुळे भाजपचेच नुकसान ?

उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे ...