लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Campaigning For Fourth Phase Ends Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. ...

Video : प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी जेव्हा प्रियंका गांधींना भेटतात... - Marathi News | Video of Rahul Gandhi Teasing Sister Priyanka is Super Relatable! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी जेव्हा प्रियंका गांधींना भेटतात...

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

वाराणसीतून प्रियंका गांधींच्या माघारीमुळे भाजपचेच नुकसान ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Priyanka Gandhi's withdrawal from Varanasi BJP's loss? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतून प्रियंका गांधींच्या माघारीमुळे भाजपचेच नुकसान ?

उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे ...

प्रियंका चतुर्वेदींचं प्रमोशन; शिवसेनेकडून 'उपनेते'पदी नियुक्ती - Marathi News | Priyanka Chaturvedi promotions; Appointed by Shivsena as 'Deputy leader' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रियंका चतुर्वेदींचं प्रमोशन; शिवसेनेकडून 'उपनेते'पदी नियुक्ती

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गैरव्यवहार केल्यानंतर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे प्रियंका यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुप्तहेर तेजीत  - Marathi News | Detective are in swing in Lok sabha election | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुप्तहेर तेजीत 

विरोधी पक्षांनी प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली आहे. ...

सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी - Marathi News | lok sabha elections 2019 rahul gandhi attacks on pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ...

मौलाना आझाद यांच्या जागी जिनांचं नाव आलं; शॉटगनचा खुलासा - Marathi News | lok sabha election 2019 shatrughan sinha clarifies his statement on jinnah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मौलाना आझाद यांच्या जागी जिनांचं नाव आलं; शॉटगनचा खुलासा

काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं म्हटलं होतं. आपण चुकून असं म्हटल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांनीच दिली आहे. ...

देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान - शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | shatrughan sinha says jinnah role in india freedom and development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान - शत्रुघ्न सिन्हा

'काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे' ...