लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची गाडी सुस्साट; 16 जागांवर आघाडी - Marathi News | Madhya Pradesh Lok Sabha Election Results & Winners 2019 Live Vote Counting Results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची गाडी सुस्साट; 16 जागांवर आघाडी

Lok Sabha Election Results Live: भाजपाची जोरदार मुसंडी ...

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:   अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर - Marathi News | Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre VS Prakash Yashwant Ambedkar Votes & Results | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:   अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर

Akola Lok Sabha Election Results 2019 ...

बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला? - Marathi News | Bihar Lok Sabha Election 2019 Result: Who will win the bIhar state NDA or UPA? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?

Bihar Lok Sabha Election Results Live Vote Counting: उत्तर प्रदेश, महाराष्ट्रनंतर बिहार राज्याचा निकाल केंद्रातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे ...

Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2019: कमळ फुलणार की कोमेजणार? वाढलेलं मतदान कोणाला हात देणार? - Marathi News | Live Vote Counting of Madhya Pradesh Lok Sabha Election 2019 Live Result & Winner List | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2019: कमळ फुलणार की कोमेजणार? वाढलेलं मतदान कोणाला हात देणार?

Madhya Pradesh Lok Sabha Election Results 2019: ...

कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019: कर्नाटक 'कमळा'ला पावणार की पुन्हा पडत्या काळात काँग्रेसला तारणार? - Marathi News | Karnataka Lok Sabha Election Results 2019: who will win in karanataka BJP or Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019: कर्नाटक 'कमळा'ला पावणार की पुन्हा पडत्या काळात काँग्रेसला तारणार?

Karnataka Lok Sabha Election Results Live Vote Counting: आणीबाणी लादल्यानंतर आलेल्या विरोधी लाटेत इंदिरा गांधींना तेव्हा कर्नाटकने साथ दिली होती. ...

उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार? - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Election 2019 Results: Who will win in Uttar Pradesh? BJP or Magathbandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार?

Uttar Prades(UP) Lok Sabha Election Results Live Vote Counting: उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.   ...

पुन्हा मोदी की सत्तापालट? - Marathi News | Modi's regime again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा मोदी की सत्तापालट?

इव्हीएम वाद चिघळला; आधी मतमोजणी मग पडताळणी ...

नांदेडच्या खासदाराचा आज फैसला - Marathi News | Nanded MP's decision today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या खासदाराचा आज फैसला

संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत निकाल हाती येईल. ...