लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Vigilance alert for Congress workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा

नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी गुरुवारी कळमना मार्केट परिसरात होत आहे. मतमोजणी प्रक्रि येसाठी शहर काँग्रेसने प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. मतमोजणी करण्यापूर्वी सर्वबाजूंनी ईव्हीएम तपासण्याची दक्षता घ्या, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेव ...

त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र - Marathi News | Lok Sabha elections 2019 Opposition ready to make quick claim if NDA tally falls short | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :त्रिशंकू परिस्थितीसाठी विरोधक सज्ज; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

कर्नाटकची पुनरावृत्ती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न ...

नांदेडच्या महापौर शीला भवरे यांचा राजीनामा - Marathi News | Nanded Mayor Sheela Bhavare resigns | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या महापौर शीला भवरे यांचा राजीनामा

नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ ८१ पैकी ७४ नगरसेवक काँग्रेसचे आहेत़ ...

कार्यकर्त्यांनो.. मतमोजणीवेळी सतर्क राहा : काँग्रेसचे आवाहन  - Marathi News | Workers: Be alert during vote counting: Congress appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्त्यांनो.. मतमोजणीवेळी सतर्क राहा : काँग्रेसचे आवाहन 

एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, प्रत्येक मत आपल्यासाठी महत्वाचे आहे... ...

काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह? - Marathi News | If Congress has not crossed 100 hundred seats, again the question on rahul leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह?

गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते. ...

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा - Marathi News | NDA ahead of the UPA In the exit polls of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही अंतर्गत एक्झिट पोल घेण्यात आले आहे. ...

भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा - Marathi News | lok sabha election 2019 BJP offers Congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजप कडून हालचाली सुरु असल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे. ...

लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 rjd leader tejashwi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

बिहारमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. ...