लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांचा दणदणीत विजय; प्रिया दत्त पुन्हा पराभूत - Marathi News | Mumbai North Central Lok Sabha Result 2019 bjps Poonam Mahajan defeats congress leader priya dutt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांचा दणदणीत विजय; प्रिया दत्त पुन्हा पराभूत

महाजन जवळपास 1 लाख 30 हजार मतांनी विजयी ...

राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट - Marathi News | Lok Sabha Election 2019 reasons for congress defeat in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट

राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. ...

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Constituency 2019: may people choose voting for NOTA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला!

युतीही नको आणि आघाडीही नको अशा लोकांना नोटांचा वापर केला ...

उत्तरेत श्रीपाद नाईकांच्या यशात बहुजनांचा मोठा वाटा - Marathi News | shripad naik win in north goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तरेत श्रीपाद नाईकांच्या यशात बहुजनांचा मोठा वाटा

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे. ...

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: कीर्तिकरांची विजयी कीर्ती कायम; संजय निरुपमांचा पराजय - Marathi News | Mumbai North West Lok Sabha Result 2019 shiv senas gajanan kirtikar registers victory against congress leader sanjay nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2019: कीर्तिकरांची विजयी कीर्ती कायम; संजय निरुपमांचा पराजय

गजानन कीर्तिकरांचा अडीच लाख मतांनी विजय ...

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह ! - Marathi News | Loksabha election 2019 captain amarinder singh attacks on navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह !

सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे पक्षाला फटका बसल्याचा दावा अमरिंदर सिंग यांनी केला. ...

... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची - Marathi News | Now the time has come for NCP to keep the word | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे.  ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं  - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Congress-NCP's dream is broken due to the Vanchit Bahujan Aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचं स्वप्न भंगलं 

राज्यातील राजकारणात शिवसेना-भाजपा यशाचा फॅक्टर वंचित बहुजन आघाडी ठरल्याचं दिसून येतं. ...