लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019 : पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा नाही राहिले 'खामोश', म्हणाले, 'काहीतरी मोठी खेळी झालीय' - Marathi News | Lok Sabha Election 2019: shatrughan-sinha-khel-tamasha-has-taken-place-in-up-bihar-wb-and-ap- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lok Sabha Election 2019 : पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा नाही राहिले 'खामोश', म्हणाले, 'काहीतरी मोठी खेळी झालीय'

बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा दोन लाख ८४ हजार ६५७ मतांनी मोठा विजय झाला आहे. विद्यमान खासदार काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवचा धक्का सहन करावा लागला आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: भाजपाचा 300 हून अधिक जागांवर विजय, तर काँग्रेसने गाठले अर्धशतक - Marathi News | Lok Sabha Election Result 2019 Live Vote Counting News & Winners, State Wise & Party Wise Results in Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह 2019: भाजपाचा 300 हून अधिक जागांवर विजय, तर काँग्रेसने गाठले अर्धशतक

Today’s Lok Sabha Election Live Result 2019:  सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि  ... ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेद हरवलेली काँग्रेस विजयापासून ‘वंचित’ - Marathi News | Congress lost 'contest' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उमेद हरवलेली काँग्रेस विजयापासून ‘वंचित’

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन खासदार होते. २०१९ साली तेही उरले नाहीत. ...

छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा - Marathi News | Chhattisgarh Lok Sabha Elections 2019: BJP has removed the defeat in the Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विधानसभेतील पराभवाचा भाजपने काढला वचपा

विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या धक्क्यातून लगेच सावरत ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवत भाजपाने जनमानसाचा गमावलेला विश्वास परत मिळविल्याचेच चित्र आहे. ...

जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी - Marathi News | The decision made by the people is valid - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी

जनतेने निर्णय दिला आहे. विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू. ...

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुन्हा मोदी...अखेर कारण काय? - Marathi News | Lok Sabha election results 2019: Modi again ... what is the reason for this? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुन्हा मोदी...अखेर कारण काय?

मोदी सरकारची पीक विमा योजना अद्भुत होती, मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये विम्याचे कव्हरेज ३० हून २४ टक्क्यांवर आले. एक चांगली योजना जन्मत:च आजारी होण्याचे कारण राज्य सरकारची उदासीनता हे होते. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा - Marathi News |  Lok Sabha election results 2019: BJP's saffron on all constituencies in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा

२०१९ मधील दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास कॉँग्रेस आणि ‘आप’ ला आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. ...

भाजप कार्यालयात जल्लोष देवडिया भवनला मात्र कुलूप - Marathi News | BJP lokalas at the party's play | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप कार्यालयात जल्लोष देवडिया भवनला मात्र कुलूप

नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची पहिली फेरी जाहीर होऊन त्यात नितीन गडकरींनी आघाडी घेताच भारतीय जनता पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात जल्लोष सुरू झाला. गडकरींच्या मताधिक्क्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे पक्ष क ...