लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम - Marathi News | Gandhiji's party chief, Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ...

काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या - Marathi News | Congress lost 19 seats, earned 25 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात. ...

मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता - Marathi News | Uncomfortable in the Congress party in Madhya Pradesh, Punjab, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानात काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता

भाजपच्या झंझावातामध्ये पंजाब, राजस्थान या कॉँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ...

भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी - Marathi News | Congress lead in Bhokar assembly and BJP in Bhokhar tehasil | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकर विधानसभेत काँग्रेसला तर भाजपला भोकर तालुक्यात आघाडी

लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला भोकर विधानसभा मतदारसंघात मतदारांनी ५ हजार मतांची तर भोकर तालुक्यातून भाजपला ५ हजार मतांची आघाडी दिली आहे. ...

आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य - Marathi News | Priority of irrigation and industry issues with tribals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य

महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक् ...

मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी - Marathi News | BJP's lead in eight districts of Mukhed constituency | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ ह ...

गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम - Marathi News | Find other options without Gandhi family; Rahul Gandhi strongly resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय शोधा; राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या नावाचा विचार करावा असा आग्रह राहुल गांधींचा आहे ...

Google Trends मध्येही मोदीलाट; निकालाच्या दिवशीही राहुल गांधींची पिछेहाट - Marathi News | narendra modi tsunami remained in google trends with more searches than rahul gandhi on election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Google Trends मध्येही मोदीलाट; निकालाच्या दिवशीही राहुल गांधींची पिछेहाट

गुगल सर्च इंजिनच्या ट्रेंड्समध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे. निकालाच्या दिवशी गुगल ट्रेंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदी जास्त सर्च केले गेले आहेत. ...